ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

‘बहूगुणी’ आवळा जाणून घ्या, त्याचे आयुर्वेदिक महत्व!

Learn 'Bahuguni' awla, its Ayurvedic significance!

आवळा मध्ये मोठ्या प्रमाणावर फायबरचे प्रमाण असते त्यामुळे ते शरीरास उपयुक्त असून केसापासून ते पायाच्या नखापर्यंत आवळा खाल्ल्यास उपयोग होतो, चला तर पाहुयात या गुणकारी आवळ्याचे शरीरासाठी काय फायदे आहेत.

नियमित आवळा सेवनाने स्मरणशक्ती( Memory)व बुद्धी वाढते. म्हणून आवळ्यापासून तयार केलेला च्यवनप्राश आहारात नियमितपणे घ्यावा.

व्हिटॅमिन सी हे त्वचेसाठी आवश्यक असणारा घटक आहे. आवळा हे फळ व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. या पौषण तत्त्वामुळे डोळे तसंच त्वचेचं सौंदर्य खुलण्यास मदत मिळते. यातील जीवनसत्त्वांमुळे (Due to vitamins) त्वचेतील पेशी जलदगतीनं दुरुस्त होतात.

आयुर्वेदातही आवळ्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. असं म्हटलं जातं की याच्या सेवनाने शरीरात पांढऱ्या पेशी ची संख्या (Number of white cells) वाढते. यामुळे आजार होण्यापासून बचाव होतो. हृद्य रोगाचा धोका कमी- आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ऑक्सीजन निर्मिती करण्याचा पहिला प्लांट “हा” साखर कारखाना सुरु करणार!

ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी (He is suffering from bile) सकाळी ‘मोरावळा’ खाल्ल्यास फायदेशीर ठरेल.

केसांसाठी आवळा एखाद्या औषधाप्रमाणे काम करतो. आवळ्यात असणाऱ्या अमीनो एसिड आणि प्रोटीन केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. केस गळती रोखण्यात आवळा हातभार लावतो.(Amla helps in preventing hair loss.)

तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्या(Problems with bad breath ) असते, त्यांच्यासाठी आवळा अतिशय फायदेशीर आहे.

बाजारामध्ये आले आहे बनावट रेमडेसिवीर ! खरे इंजेक्शन कसे ओळखाल?

हे ही वाचा :
1)या” योजनेच्या माध्यमातून करा पेरू फळबागाची लागवड आणि मिळवा शास्वत उत्पन्न!

2)सावधान: खते खरेदी करताना होऊ शकते फसवणूक! वेळीच सावधान व्हा आणि करा “या” उपाययोजना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button