ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

हसावे की रडवे: “मी विष्णूचा 10 अवतार; पहा अजब अधिकारीचे गजब दावे…

Laugh or cry: "I am the 10 incarnation of Vishnu; see the strange claims of the strange officer

रमेशचंद्र फेफार या व्यक्तीने आपण विष्णूचा दहावा अवतार असल्याचा दावा केलाय. विशेष म्हणजे ही व्यक्ती गुजरात मधील एका सरकारी कार्यालयांमध्ये कामवर का येत नाही, कारणे द्या असे कंपनीकडून विचारले असता, विष्णुचा दहावा अवतार असून तपश्चर्या करण्यात व्यस्त असल्याने ऑफिसला येऊ शकत नाही. थोड्या दिवसात मी देव असल्याची कल्पना तुम्हाला येऊ शकेल असे त्याचे म्हणणे आहे.

पुढे तो अधिकारी असे म्हणाला की, मी ज्यावेळी हस्तीनापुरतील सभेमध्ये पांडवांच्यासाठी पाच गावे मागण्यास गेलो होतो, तेव्हा असेच सगळे लोक माझ्यावर हसत होते, जसे तुम्ही आता माझ्या बरोबर वागत आहात. ज्याप्रमाणे हस्तिनापुर मधल्या सभेत लोकांना कृष्णा मध्ये देव दिसला नाही त्याचप्रमाणे तुम्हालाही माझ्या देव दिसणार नाही. पण कळु द्या जगाला खरी सुरुवात आहे सत्य युगाची. 16 सप्टेंबर 2012 ला सकाळी साडेसात वाजता सत्य युगाची सुरुवात झाली.

असे लोकांना समजलं तरी डोक्यावरून पाणी असे त्याचे म्हणणे होते. त्यावर त्याला विचारले असता, इतरांना आई-वडील सांभाळण्यास लावता कुटुंबात जपनेस लावता तुम्ही स्वतः का जपत नाही? त्यावर त्याचे असे म्हणणे आले की देवाचे प्रत्येक जन्मांमध्ये कुटुंबासोबत वियोग आहे. व पुढे सांगताना त्यांनी सांगितले आहे भारतात खूप थोडे संत देव आहेत. त्यापैकीच बाबा रामदेव एक आहेत.

त्या व्यक्तीने फक्त देव असल्याचा दावा करत असताना ही व्यक्ती उच्च शिक्षित असून सरकारी नोकरी मध्ये कामाला होती. अनेक लोकांनी अंधश्रद्धेच्या निर्मूलनासाठी प्राणाचा त्याग केला यापैकी नरेंद्र दाभोळकर हे होते,त्यांनी जीवनभर श्रद्धे चा मार्ग दाखवला पण अंधश्रद्धेचा नाही.
अश्या अधिकाऱ्यांपुढे हसावे की रडावे हा एकच प्रश्न निर्माण होतो, देवाने सुद्धा कामाला महत्व देऊन कामामध्ये मला शोधा असे सांगितले, या वचनावर संत गाडगे महाराज आयुष्यभर चालले. परंतु काम न करण्याचा बहाणा या अधिकाऱ्याचा प्रचंड व्हायरल होत आहे. समाजामध्ये श्रद्धा हवी अंधश्रद्धा नको.


या अजब अधिकाऱ्याची मुलाखत ऐकण्यासाठी खाली क्लिक करा.

हेही वाचा :


1)बीड मधील युवकाची कमाल! ढोबळी मिरचीतून तीन महिन्यात मिळवले, सात लाख रुपये वाचा : सविस्तर बातमी…

2)जिल्हास्तरीय योजनेमध्ये बदल! पहा; शेळी आणि मेंढी यांचे सुधारित दर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button