Electrcity | ‘या’ बड्या नेत्यांचे लाखोंचे वीजबिल थकीत! तरीही वीज चालू; पण आदेश देऊनही शेतकऱ्यांची वीज कापणी सुरूचं..
Electricity | शेतकऱ्यांच्या शेती पिकावर आता टांगती तलवार उभी राहिली आहे. कारण राज्यातील ज्या शेतकऱ्यांची वीज बिल थकित असतील त्यांची वीज निर्देश देऊन देखील तोडली जात आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना (Agriculture) मोठा फटका बसत आहे. ज्याच्या परिणाम थेट त्यांच्या आर्थिक (Financial) उत्पन्नावर होणार आहे. महावितरणाकडून शेतकऱ्यांवर मात्र ही कारवाई केली जात आहे, पण राजकीय नेत्यांचे काय? त्यांच्या नावावर तर लाखोंची वीज बिल (Electricity Bill) थकित असूनही त्यांची वीज मात्र कापली जात नाही. मग हा शेतकऱ्यांवर अन्यायच होतोय का? असा प्रश्न उभा राहिलाय.
महावितरणाने विज कापणीचे दिले निर्देश
कंपनीची आर्थिक (Financial) स्थिती अतिशय हलाखीची आहे. कंपनीवर प्रचंड कर्ज (Loan) झाले आहे. नवीन कायद्यांमुळे कर्ज (Bank Loan) घेण्याची क्षमताही कमी झाली आहे. त्यामुळे कंपनीचे अस्तित्व राखण्यासाठी आता वीजबिलाची वसुली अत्यावश्यक झालीय. घरगुती ग्राहकांसोबतच कृषिपंपाच्या (Agricultural Information) थकीत रकमेचा आकडा मोठा आहे. त्यामुळे अशा थकीत ग्राहकांची वीज कापण्याशिवाय इतर कोणताच पर्याय कंपनीसमोर उरलेला नाही. यामुळे महविरणाकडून वीज कापणीचे निर्देश देण्यात आले.
उपमुख्यमत्र्यांनी दिले निर्देश
तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी चालू वीज बिल भरले आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतीतील (Type of Agriculture) वीज तोडू नये असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. खरं तर, यंदा अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी संकटात पडले आहेत. आर्थिक (Finance) नुकसान झाल्यामुळे शेतकरी थकित विजेचा भरणा करू शकत नाहीत. म्हणूनच शेतकऱ्यांना सूट देण्यात यावी असे अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, उपमुख्यमंत्र्यांचे हे निर्देश (Farming) अनेक भागांत पायदळी तुडवत वीज तोडणी केली जात आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांची लाखोंची थथकबाकी असूनही वीज कापणी झाली नाही.
महविरणाने दिलेली वीज बिल थकीत नेत्यांची यादी
• पृथ्वीराज पद्मसिंग पाटील (उस्मानाबाद)
ग्राहक क्रमांक: 590140077625
थकीत रक्कम: 2 लाख 23 हजार 900
• योगेश भारतभूषण क्षीरसागर (बीड नगराध्यक्ष भरत भूषण शिरसागर यांचे चिरंजीव)
ग्राहक क्रमांक: 576130312721
थकीत रक्कम: 1 लाख 45 हजार 660
• बबनराव दत्ताराव यादव-लोणीकर ( भाजप आमदार)
ग्राहक क्रमांक: 524220001520
थकीत रक्कम 84 हजार 730
• प्राजक्ता सुरेश धस (आमदार धस यांच्या पत्नी)
ग्राहक क्रमांक: 572980031334
थकीत रक्कम: 44 हजार 460
• संदिप रविंद्र क्षीरसागर ( राष्ट्रवादी आमदार)
ग्राहक क्रमांक: 576130302458
थकीत रक्कम: 1 लाख 2 हजार 160
• धनंजय पंडितराव मुंडे (राष्ट्रवादी आमदार)
ग्राहक क्रमांक: 586480349169
थकीत रक्कम: 60 हजार 130
• प्रीतम गोपीनाथरावजी मुंडे (भाजप खासदार)
ग्राहक क्रमांक: 585130006807
थकीत रक्कम: 72 हजार 610
• मुंदडा अक्षय नंदकिशोर
ग्राहक क्रमांक : 582560464869
थकीत रक्कम : 1 लाख 64 हजार 980
• मधुसूदन माणिकराव केंद्रे( गंगाखेड माजी आमदार)
ग्राहक क्रमांक: 536620069636
थकीत रक्कम: 85 हजार 670
मागील महिन्याचं बील:
• भीमराव आनंदराव धोंडे (माजी आमदार भाजप )
ग्राहक क्रमांक: 573180001140
थकीत रक्कम: 1 लाख 57 हजार 420
• शिवाजीराव पंडित ( माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे वडील)
ग्राहक क्रमांक: 576010059576
थकीत रक्कम: 1 लाख 13 हजार 960
• विलास संदीपन भुमरे ( औरंगाबाद पालक मंत्री भुमरे यांचे पुत्र)
ग्राहक क्रमांक: 493260467413
थकीत रक्कम: 1 लाख 31 हजार 160
• मंगलाबाई प्रकाशराव सोळंके (आमदार प्रकाश सोळंके यांच्या पत्नी)
ग्राहक क्रमांक: 585180002292
थकीत रक्कम: 1 लाख 63 हजार 270.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- अखेर पीएम किसानचा 12वा हप्ता लवकर जमा न होण्यामागचं कारण आलं समोर; जाणून घ्या सविस्तर
- आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढले; भारतीय बाजारातही सोयाबीनचे दर सुधारणार
Web Title: Lakhs of power bills of leaders are overdue! Still power on; But despite the order, farmers continue to harvest electricity