बाजार भाव
Vegetables| कोल्हापूर बाजारात भाजीपाला स्वस्त, टोमॅटोची लाली कायम|
Vegetables| कोल्हापूर, 19 जुलै 2024: पावसाने हजेरी लावल्यानंतर भाजीपाला पीकांना जोर (emphasis) आला आहे. त्यामुळे आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला आवक झाली आहे. थेट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री होत असल्याने मेथी, पालक, पोकळा या भाजीपाल्यांचे दर पेंढीला 10 रुपये इतके मिळत आहेत.
शेतकऱ्यांकडून थेट विक्री:
शेतकरी गल्लीबोळात टेम्पोतून भाज्यांची विक्री करत (Selling) आहेत. त्यामुळे ग्राहकांना ताजी भाजी मिळत आहे.
काही भाज्यांच्या किंमती:
- टोमॅटो – 50 ते 60 रुपये प्रति किलो
- दोडका – 40 ते 50 रुपये प्रति किलो
- वांगी – 60 ते 70 रुपये प्रति किलो
- कारली – 40 ते 50 रुपये प्रति किलो
- ढोबळी मिरची – 40 ते 50 रुपये प्रति किलो
- मिरची – 50 ते 60 रुपये प्रति किलो
- फ्लॉवर – 40 ते 50 रुपये प्रति किलो
- कोबी – 30 ते 35 रुपये प्रति किलो
- बटाटा – 40 ते 50 रुपये प्रति किलो
- कांदा – 35 ते 40 रुपये प्रति किलो
- लसूण (Garlic) – 200 ते 250 रुपये प्रति किलो
- आले – 120 ते 140 रुपये प्रति किलो
- लिंबू – 150 ते 400 रुपये प्रति शेकडा
- गाजर – 40 ते 50 रुपये प्रति किलो
- बीन्स – 50 ते 60 रुपये प्रति किलो
- गवार – 80 ते 100 रुपये प्रति किलो
- भेंडी – 40 ते 50 रुपये प्रति किलो
- देशी काकडी – 80 ते 100 रुपये प्रति किलो
- काटा काकडी – 30 ते 40 रुपये प्रति किलो
- दुधी – 30 ते 40 रुपये प्रति किलो
- पालेभाज्या – 10 रुपये प्रति पेंढी
- कोथिंबीर (Coriander) – 5 ते 10 रुपये प्रति गुच्छ
- मेथी – 10 रुपये प्रति पेंढी
- कांदापात – 15 रुपये प्रति गुच्छ
- शेवगा – 8 ते 10 रुपये प्रति नग
वाचा: A burst of rain| मुसळधार पावसामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात शिक्षण संस्थांना सुट्टी
फुले, खाद्यतेल आणि धान्य बाजार:
- फुले: झेंडू – 100 ते 120 रुपये, निशिगंध – 150 ते 200 रुपये, गुलाब – 200 ते 250 रुपये, गलांडा – 120 ते 150 रुपये, शेवंती – 150 ते 160 रुपये.
- फळे: सफरचंद (apple) – 250 ते 400 रुपये, संत्री – 120 ते 130 रुपये, मोसंबी – 100 ते 120 रुपये, डाळिंब (Pomegranate) – 120 ते 200 रुपये, चिकू – 100 ते 120 रुपये, पेरु – 50 ते 80 रुपये, खजूर – 150 ते 200 रुपये, पपई – 40 ते 50 रुपये, मोर आवळा – 100 ते 120 रुपये, सीताफळ – 80 ते 100 रुपये, कलिंगड – 50 ते 60 रुपये, टरबूज – 40 ते 60 रुपये, केळी – 50 ते 60 ड