कृषी सल्ला

गाईचे कि म्हशीचे दूध पिणे आरोग्यास हितकारक आहे जाणून घ्या!

Know that drinking cow's or buffalo's milk is beneficial for health!

दुधाला (To milk) रोजच्या आहारामध्ये फार मोठे महत्त्व आहे, दुधामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वाचा (Of vitamin) साठा आहे भारतीय आहार परंपरेमध्ये दूध हा जीवनातील अविभाज्य भाग आहे, त्यामुळे दूध पिण्यावर खूप बहार दिला जातो. दुधामध्ये मोठ्या प्रमाणात दुधात कार्बन(Carbon) प्रथिने आणि चरबी असल्याकारणानेआरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

मग प्रश्न निर्माण होतो, म्हशीचे दूध उत्तम की गाईचे दूध उत्तम यातील कोणते दूध पिणे आरोग्याला हितकारक आहे. चला तर या लेखात आपण बघू आरोग्य ला कोणते दूध हितकारक आहेत

बरेच वेळेला म्हशीचे दूध आला प्राधान्य देण्यात आले आहे, गाईच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध अधिक मागणी असते. परंतु बर्‍याच लोकांना हि माहित नाही म्हशीच्या दुधापेक्षा गाईचे दुध सकस (Saks)असते.

मे महिन्यापासून होणार गॅस सिलेंडर पासून ते बँकिंग नियमावली मोठे बदल, कोणते मोठे बदल झालेत ते जाणून घ्या…

गाईच्या दुधामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यास कारणाने ते पचनास सोयीस्कर (.Convenient to digest) व उपयुक्त ठरते. त्याकरता नवजात बालकांना किंवा ज्या बालकांना आईचे दूध मिळू शकत नाही अशा बाळांसाठी (For babies) गाईचे दूध वापरले जाते.

जर तुम्ही डायट कॉन्शस (Diet conscious) असाल तर तुमच्या साठी गाईचे दूध उत्तम आहे तसेच अशक्तपणा व कॅल्शियमची(Of calcium)कमतरता असल्यास म्हशीचे दूध केव्हाही उत्तम.

राज्यातील ९९ गावांना मिळाले मिळकत पत्रिका; पहा काय फायदे आहेत प्रॉपर्टी कार्डचे?

गाईच्या दुधामध्ये 80 टक्के पेक्षा अधिक पाण्याचे प्रमाण असल्याकारणाने ते पातळ असतील तसेच म्हशीच्या दुधामध्ये सत्तर टक्के पाण्याचे प्रमाण असते.

ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये प्रोटिन्सची (Of proteins) कमतरता असेल त्या व्यक्तींनी आवर्जून म्हशीचे दूध देणे केव्हाही फायदेशीर ठरेल, गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधामध्ये अकरा टक्के अधिक प्रोटिन्स असतात. त्यामुळे लहान बालक किंवा वयोवृद्ध व्यक्तींना तसेच आजारी व्यक्तींना म्हशीचे दूध देऊ नये.

मी E शेतकरी बोलतोय, “सातबारा चा उतारा कसे नाव पडले ठाऊक आहे का?

म्हशीच्या दुधामध्ये कोलेस्ट्रॉल (Cholesterol) कमी असल्यामुळे, ज्या व्यक्तींना हाय बीपी, किडनीचे आजार चे आजार आहेत अशा व्यक्तींनी म्हशीचे दूध पिणे फायदेशीर ठरेल.

म्हशीच्या दुधामध्ये प्रक्रियांचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने, त्याच प्रमाणे कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखे खनिज पदार्थ असतात.

कृषी संबंधित बियाणे, खते, कीटकनाशके कृषी साहित्यांचा अडथळा दूर करणे बाबत आला सरकारचा नवीन जीआर…इथे क्लिक करा 

गाईच्या दुधामध्ये चरबी खूप कमी प्रमाणात असतील जवळजवळ तिन ते चार पर्सेंटेज इतकीच असते. वयोवृद्ध व्यक्ती आजारी व्यक्तीस किंवा लहान बालकास गाईचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.

शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि कमाई वाढवण्यासाठी आली नवीन प्रकारची शेती पहा, काय नवीन आहे या शेतीमध्ये वाचा सविस्तर बातमी…

हे ही वाचा:
१)कृषी सल्ला:-बोरिक ॲसिड व झिंकची कमतरता असल्यास करा “हा” उपाय…
२)पंतप्रधान किसान निधी संदर्भात काही अडचण आल्यास इथे करा संपर्क व नोंदवा आपली तक्रार…..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button