आरोग्य

जाणून घ्या : नारळ पाणी पिण्याचे हे आहेत फायदे…

Know: Here are the benefits of drinking coconut water

नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाईट पोटॅशियम लोह मॅग्नीज जीवनसत्व आणि फोलेट यासारखे पोष्टिक घटक असतात.

🥥 नारळ पाण्यात नैसर्गिक साखर असते परंतु ही या नैसर्गिक साखरेच्या शेराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.

🌴नारळ पाणी मध्ये 94 टक्के पाणी असते त्या चरबीचे खूप कमी प्रमाण आहे या पाण्यामध्ये कार्बनचे प्रमाण तंतूचे प्रमाण प्रथिने जीवनसत्त्वे मॅग्नेशियम सोडियम कॅल्शियम असल्यामुळे ते मानवी शरीरात चांगल्याप्रकारे परिणाम कारक आहे

🥥शरीरातील ग्लुकोजची पातळी चांगली ठेवण्याकरिता उन्हाळ्यात नारळ पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे.

🌴 नारळ पाणी पिल्यामुळे पोटातील जळजळ, अल्सर,कोलायटिस आतडी मधील जळजळ यासारख्या पोटच्या समस्येवर आराम मिळतो तसेच ऊर्जा मिळण्याचे काम देखील नारळ पाणी करते.

🥥नारळ पाणी मुळे अशक्तपणा थकवा चक्कर येणे यासारख्या समस्या दूर होतात.

🌴नारळाच्या पाण्यात जीवनसत्व सी ,मॅग्नेशियम पोटॅशियम यासारखे पोषक गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे रक्तदाब नियंत्रण करण्यास मदत करतात.

🥥 उन्हाळ्यात ट्रेनिंग काढून टाकण्यासाठी नारळाच्या पाण्याने आपला चेहरा धुतल्यास ट्रेनिंग कमी होते.

🌴 नारळ पाणी पिल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व रोगाचा संसर्ग होण्याचा धोका कमी उद्भवतो.

हे ही वाचा:

१)कोणत्याही बँकेची मदत न घेता 70 वर्षीय श्री खर्डे यांनी शेतजोड व्यवसायातुन कमावले वर्षाकाठी 8 ते 9 लाख उत्पन्न…
२)दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ई-गोपाला ;ॅप आणि मत्स्यव्यवसाय साठी खुशखबर; होणार मोठा फायदा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button