राशिभविष्य
Ring Inauspicious| कासवाची नक्षी असलेली अंगठी: या चार राशींसाठी अशुभ|
Ring Inauspicious| काही लोक आपल्या राशीनुसार अंगठी ( ring) घालायला आवडतात आणि सध्या कासवाची नक्षी असलेल्या अंगठ्यांचा ट्रेंड खूप जोरात आहे. लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद मिळतो अस म्हटले जाते, पण ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींसाठी ही अंगठी अशुभ ठरू शकते.
कोणत्या राशींसाठी कासवाची नक्षी असलेली अंगठी अशुभ आहेत?
- मष राशी: या राशीसाठी ही अंगठी अनेक कामात अडथळे (Obstacles) आणि आर्थिक समस्या निर्माण करू शकते.
- कन्या राशी: या राशीच्या लोकांना आर्थिक नकसान आणि स्वभावात बदल होऊ शकतो.
- वृश्चिक राशी: या राशीच्या लोकांना कामे पूर्ण होण्यात अडचण आणि नकारात्मक परिणाम जाणवू शकतात.
- मीन राशी: या राशीसाठीही ही अंगठी आर्थिक नकसानदायक (Harmful) ठरू शकते.
वाचा:Man’s Helth| पुरुषांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका! 5 सामान्य समस्या आणि त्यांचे निराकरण|
काय आहे योग्य धातू?
कासवाची नक्षी (embroidery) असलेली अंगठी चांदीची असावी आणि कासवाचा चेहरा व्यक्तीच्या तोंडाकडे असावा.