कृषी बातम्या

फळपीक योजनेत सहभागी व्हा! कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन…

Join the Fruit Crop Plan! Department of Agriculture appeals to farmers

जालना : हवामान आधारित, “फळविक विमा योजना मृग बहार” 2021-22 साठी राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार जालना जिल्ह्यामध्ये ही योजना मोसंबी, डाळिंब, संत्रा, चिकू, पेरु, लिंबू व सिताफळ या अधिसूचित पिकांकरीता अधिसूचित महसुल मंडळामध्ये एचडीएफसी अ‌ॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (HDFC Agro General Insurance Company Limited) मार्फत राबविण्यात येत आहे.

हेही वाचा : रासायनिक खत वाढीमुळे शेतकऱ्यांचे,आर्थिक गणित कोलमडणार! वाचा सविस्तरपणे…

[metaslider id=4085 cssclass=””]

योजना शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक करण्यात आली आहे, जर या योजनेचा लाभ घ्यायचा नसल्यास आपण बँकेशी संपर्क साधून तसे सांगू शकतो, ही योजना ऐच्छिक असल्यामुळे विमा हप्ता कपात न करण्याबाबत कळविणे आवश्यक राहील.
Fruit Insurance Scheme Mrig Bahar “As per the Government Decision of the State Government for 2021-22, this scheme is available in Jalna district for sweet, pomegranate, orange, chiku, peru, lemon and custard apple.

हेही वाचा : सोयाबीन बियाणे लागवड करण्यापूर्वी “घ्या” अशी काळजी…

या योजने मध्ये कोण सहभागी होऊ शकतो?

कर्जदार शेतकरी हे संबंधित बँक शाखा, प्राथमिक कृषि पतपुरवठा संस्था यांचेमार्फत योजनेत सहभाग नोंदवू शकतील.

संत्रा, लिंबू, पेरु, मोसंबी व चिकु या पिकांसाठी विमा दावा भरावयाची अंतिम दिनांक 30 जुन 2021 असून डाळिंब पिकासाठी 14 जुलै 2021 तर सिताफळ या पिकासाठी 31 जुलै 2021 या अंतिम दिनांक आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी या योजनेचा शासन निर्णय हा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तरी या वेबसाईटवर जाऊन व्हिसिट करा.

हे ही वाचा


बघा, “पिक कर्ज” मिळण्याची संपूर्ण प्रोसेस फक्त एका क्लिकवर…

हा’ आहे जगातील सर्वात महागडा आंबा; किंमत ऐकून व्हाल थक्क…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button