ताज्या बातम्या

जिओ कंपनीची भन्नाट ऑफर! आता 5 जीबी ‘इमर्जन्सी डेटा लोन’ मिळणार, वाचा सविस्तरपणे…

Jio Company's Abandoned Offer! Now you will get 5 GB 'Emergency Data Loan', read more

कोरोनाच्या (Of Corona) कालावधीमध्ये अनेक कंपनीतील काम वर्क फॉर्म होम (Work Form Home) असल्यामुळे, तसेच मुलांची शाळा देखील ऑनलाइन (Online) असल्याकारणाने इंटरनेटचा Of the Internet) उपयोग मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे, ज्या लोकांना जास्तीत जास्त इंटरनेटचे उपयोग आहे अशा लोकांकरिता जिओ कंपनीचे (Of the Geo Company) भन्नाट ऑफर आहे, यामध्ये तुम्ही आज 5GB डेटा वापरून त्याचे पैसे दुसऱ्या दिवशी भरू शकता. जिओची ही ‘इमर्जन्सी डेटा लोन सर्व्हिस’ (‘Emergency Data Loan Service’) चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. Get emergency loan of upto 5gb and pay letter reliance jio offer.

[metaslider id=4085 cssclass=””]

हे डेटा लोन 1 जीबी पॅक मध्ये उपलब्ध असून त्याची किंमत अकरा रुपये इतकी आहे, एक वापरकर्त्याला पाच जीबी पर्यंत उधार डेटा मिळू शकतो. यासाठी कंपनीची अट आहे, प्लॅनचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे एक्टिव्ह प्लॅन (Active plan) असला पाहिजे. तुमचा चालू डेटा प्लॅन जोपर्यंत वैध असेल तोपर्यंत उधारीवर घेतलेला डेटा प्लॅन सुरु राहील.

हे 5 जीबी डेटा लोन (Data loan) घेण्याकरिता, तुम्हाला MyJio App वर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला मेन्यूमध्ये जाऊन ‘इमर्जन्सी डेटा लोन’ हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर Activate Now वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेटा लोन मिळेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा :

राज्यात डिझेल व पेट्रोलच्या किंमतीमध्ये मोठी दरवाढ! जाणून घ्या; ‘या’ दरवाढी मागची कारणे..

फळपीक योजनेत सहभागी व्हा! कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button