दिनंदीन बातम्या
JI0| जिओने ग्राहकांसाठी दिलेली नवीन भेट! 51 रुपयांपासून सुरू होणाऱ्या नवीन प्रीपेड प्लॅन्ससह अमर्यादित 5G डेटा|
JI0| मुंबई, 10 जुलै 2024: रिलायन्स जिओने आज ग्राहकांना आनंद देणारी घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या ‘ट्रू अनलिमिटेड अपग्रेड’ श्रेणीमध्ये तीन नवीन प्रीपेड प्लॅन् लॉन्च केले आहेत ज्यात अमर्यादित 5G डेटा आणि इतर अनेक फायदे (advantages) आहेत.
या नवीन प्लॅन्सची सुरुवात फक्त ₹51 पासून होते, ज्यामुळे ते बजेट-केंद्रित ग्राहकांसाठी खूपच आकर्षक बनतात
नवीन प्लॅन्स आणि त्यांचेफायदे:
- ₹51 प्लॅन: यात 3GB 4G डेटा आणि अमर्यादित(unlimited) 5G डेटा सक्रिय प्लॅनच्या वैधतेपर्यंत उपलब्ध आहे.
- ₹101 प्लॅन: यात 6GB 4G डेटा आणि अमर्यादित 5G डेटा सक्रिय प्लॅनच्या वैधतेपर्यत उपलब्ध आहे.
- ₹151 प्लॅन: यात 9GB 4G डेटा आणि अमर्यादित 5G डेटा सक्रय प्लॅनच्या वैधतेपर्यंत उपलब्ध आहे.
वाचाSister Plan| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण: कागदपत्रांमध्ये बदल! काय आहे नवीन अपडेट?