ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Jamner Rape Case | जामनेर तालुक्यातील 25 वर्षीय शेतमजूर विवाहितेवर अत्याचार ; जाणून घ्या सविस्तर…

Jamner Rape Case | A 25-year-old farm laborer married in Jamner taluk was assaulted; Know more...

Jamner Rape Case | जामनेर तालुक्यातील एका गावातील 25 वर्षीय शेतमजूर विवाहितेवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. इम्रान फिरोज शहा (जामनेर तालुका) याने महिलेला व तिच्या मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर (Jamner Rape Case) अत्याचार केला. याप्रकरणी पीडीतेने पहूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

27 ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजता पीडीतेच्या घरात इम्रान शहा घुसला. त्याने महिलेला व तिच्या मुलांना ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. फिर्यादीच्या पतीने सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला हातावर चावा घेत शिविगाळ करण्यात आली.

वाचा : Gold and Silver Rate | सोने-चांदीच्या भावात पुन्हा उसळी! आता किती वाढणार भाव? वाचा सविस्तर …

याप्रकरणी पीडीतेने पोलिसात तक्रार दिल्यानंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहेत.

या घटनेत पीडित महिलेला मानसिक व शारीरिक त्रास झाला आहे. याप्रकरणी त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे.

हेही वाचा :

Web Title : Jamner Rape Case | A 25-year-old farm laborer married in Jamner taluk was assaulted; Know more…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button