कोवीड - १९

ऐकावे ते नवलच! कोरोना लस घेतल्यानंतर शरीराला चिकटले नाणी व स्टीलच्या वस्तू पहा काय केला आहेत या व्यक्तीने गजब दाव…

It's new to hear! Look at the coins and steel objects stuck to the body after the corona vaccine.

नाशिक: कोरोनाच्या (Of Corona) लसीकरणाबाबत अनेक जणांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, तसेच कोरोना बाबतीत देखील अनेक फसवे मेसेज देखील सोशल मीडियावर (On social media) वायरल होताना दिसत आहे, यामध्ये अजून एक भर पडली आहे ती, अरविंद सोनार (Arvind Sonar) या व्यक्तीच्या गजब दाव्याची..

हे ही वाचा : पिकांमध्ये “सिलिकॉन” अन्नघटकांची महत्त्वाची कार्य व फायदे वाचा पुढील प्रमाणे…

[metaslider id=4085 cssclass=””]

71 वर्षीय वयोवृद्ध असणारे अरविंद सोनार यांनी कोरोना लसीकरणाचे दोन्ही घेतल्यानंतर, शरीराला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा अजब दावा केला आहे.

त्यांच्या मुलाने लोखंडी पत्रा, नाने, स्टीलचे चमचे अशा विविध गोष्टी चिकटून पाहिल्या तर त्या सहज रित्या चिकटल्या सोनार यांच्यावर दहा वर्षांपूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली असून त्यांना मधुमेहाचाही आजार आहे. हा सर्व प्रकार कशामुळे झाला असावा या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी श्री सोनार देखील उत्सुक आहेत परंतु सोशल मीडियावरील मात्र याची जोरदार चर्चा सुरू आहे.

हे ही वाचा : तुम्हाला हे माहित आहे का? पॅन कार्ड मोफत मिळते फक्त दहा मिनिटात असा करा अर्ज…

डॉक्टर लहाने यांच्या मते, या गोष्टीचा व लसीकरणाचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले, कोरोनाचे लसीकरण अनेक जणांचे झाले आहे, या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही त्यामुळे त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. लसीचा संबंध लावणं योग्य नाही. कारण लसीमुळे असं काही घडत नाही. तरी लोकांनी अशा मेसेज पासून किंवा व्हिडिओ पासून सत्यता पडताळावी, कोरोनाच्या लसीकरणाबाबत काही शंका असेल डॉक्टरांशी सल्लामसलत करा. अशा घटनांवर विश्वास ठेवू नका.

हे ही वाचा :

1)IFFCO तर्फे नवीन खतांचे दर जाहीर! वाचा खतांचे नवीन सुधारित दर…

2)मंत्रिमंडळ निर्णय! धन्याच्या भरडाई करीता देण्यात येणार, “विशेष अनुदान” वाचा सविस्तर बातमी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button