कृषी बातम्या

ITR Farmers | शेतकऱ्यांनो, महत्त्वाची माहिती जाणून घ्या! ITR भरणे तुमच्यासाठी का फायदेमंद आहे?

ITR Farmers | आपण सर्वजण जाणतो की, भारतात शेती हा मुख्य व्यवसाय (Business)आहे. पण कर भरताना मात्र शेतकऱ्यांना थोडी सवलत असते. शेती उत्पन्नावर कर नाही लागत असला तरी काही परिस्थितींमध्ये ITR भरणे शेतकऱ्यांसाठी फायदेमंद ठरू शकते.

ITR भरल्याने शेतकऱ्यांना होणारे फायदे:

  • बँके कर्ज मिळवणे सोपे: बँकेकडून कर्ज (Loan) मिळवण्यासाठी ITR ची आवश्यकता असते. ITR दाखवून आपण आपल्या उत्पन्नाची पुष्टी करू शकता आणि कर्ज मिळवण्याची शक्यता वाढवू शकता.
  • सरकारी योजनांचा लाभ: विविध सरकारी योजनांचा (Gov Scheme) लाभ घेण्यासाठी काहीवेळा ITR ची आवश्यकता असते. जसे पीएम किसान सन्मान निधी योजना इत्यादी.
  • विमा योजना: पीएम फसल बीमा योजना किंवा इतर विमा योजनांसाठीही ITR उपयुक्त ठरू शकते.
  • भविष्याची गुंतवणूक: जर कोणी शेतकरी भविष्यात शेतीव्यतिरिक्त गुंतवणूक करण्याचा विचार करत असेल तर त्यांच्यासाठी ITR महत्वाचे असते.
  • कर भरवणूक कमी करणे: शेतीव्यतिरिक्त उत्पन्न (Income) असल्यास ITR भरून कर भरवणूक कमी करता येते.

वाचा : Milk | दूध : फायदे अनेक, पण जास्त प्यायल्यास काय होते नुकसान?

शेतकऱ्यांसाठी विशेष ऑफर!

आम्ही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक विशेष ऑफर (Offer) देत आहोत. फक्त ₹1299 मध्ये तुमचे ITR भरण्यात आम्ही तुमची मदत करू आणि ते तुमच्या घरी पोहोचवून दऊ.

खाली दिलेला लिंक वर क्लिक करून आपली माहिती भरावी..
https://surveyheart.com/form/667402c1a9131948338ceaa4

Call Now: 8983282878

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button