ताज्या बातम्या
ट्रेंडिंग

रेशन मिळताना अडचण येते का? मग करा, “या” टोल फ्री नंबर वर एकदा कॉल; रेशन डीलर ची मनमानी येथून पुढे चालणार नाही…

Is there a problem in getting ration? Then, call the "this" toll free number once; Ration dealer's arbitrariness will not continue from here ...

कोरोना(Corona)दुसऱ्या लाटेमुळे भारतामध्ये हाहाकार मजला आहे, या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसापूर्वी मोदी सरकारने पाच किलो धान्य मोफत वाटप करणार (The government will distribute five kg of grain free of cost) जाहीर केले होते. या योजनेच्या उद्देशाने गरीब घरातील जनता उपाशीपोटी राहू नये हा उद्दिष्ट होता, परंतु काही रेशन डीलर (Ration dealer) स्वतःची मनमानी करत हे अन्नधान्य गरीब जनतेपर्यंत पोहचू देत नाहीत.

हेही वाचा: जाणून घ्या: डाळिंब फळबाग लागवडमाहिती, वापरण्यात येणारी खते, डाळिंबाचे प्रकार, हवामान याची संपूर्ण माहिती…

सरकारने एक टोल फ्री नंबर (Toll free number) जारी केला आहे. आपण आपली तक्रार जिल्हा अन्न आणि पुरवठा नियंत्रक कार्यालयात किंवा राज्य ग्राहक सहाय्य केंद्रावर (Report your complaint to the District Food and Supply Controller’s Office or to the State Consumer Support Center) देखील नोंदवू शकता.

इथे नोंदवा आपली तक्रार
यासाठी आपण 1800-180-2087, 1800-212-5512 आणि 1967 हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकता. जर रेशन डीलर ने आपली मनमानी चालू करून हे अन्नधान्याचा लाभ गरीब पर्यंत पोहोचला नाही तर आपण या नंबरवर कॉल करू शकतो तसेच https://nfsa.gov.in/portal/State_UT_Toll_Free_AA या वेबसाइटवर आपण आपली तक्रार देखील नोंद होऊ शकतो.

हेही वाचा: लिंबूवर्गीय (संत्री)फळझाडाची अशी करा लागवड.. मिळवून देईल भरघोस उत्पन्न!

हेही वाचा: कोणत्याही बँकेची मदत न घेता 70 वर्षीय श्री खर्डे यांनी शेतजोड व्यवसायातुन कमावले वर्षाकाठी 8 ते 9 लाख उत्पन्न…

डीलर वर होऊ शकते कायदेशीर कारवाई(Legal action) जेव्हा एखादा रेशन डीलर योग्य प्रकारे व वेळेवर धान्य देत नसेल तसेच कमी वजन करत असेल तर तक्रार केल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते. या कारवाई दरम्यान त्याचा परवाना(License)देखील रद्द होऊ शकतो. यामुळे रेशन डीलर लगाम बसू शकतो.

लाभार्थ्यांना मिळणार एवढा लाभ(Beneficiaries will get such benefits) या योजनेद्वारे यांना लाभार्थ्यांना, येत्या दोन महिन्यांत 80 लाख टन धान्य वाटप करण्यात येणार असून, त्यामुळे सरकारी तिजोरीवर 26,000 कोटी रुपयांचा आर्थिक योजना आखण्यात आली आहे.

हेही वाचा: १) 1) या एप्लीकेशनचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना मीळेल सूचना…
2) पंतप्रधान किसान निधी अडचण आल्यास या नंबर वर कॉल करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button