Investment Tip’s : दररोज फक्त सात रुपये बचत करून मिळवा वार्षिक साठ हजार रुपयेपर्यंत पेन्शन!
Investment Tip's: Save only Rs. 7 per day and get up to Rs. 60,000 per annum pension!
वृद्धकाळात (old age) आपल्या सर्वात जास्त गरज भासते ती, पेन्शनची, खाजगी कंपनीमध्ये नोकरीला असणाऱ्या व्यक्तींना, तसेच व्यवसायिकांना, सामान्य लोकांना, वृद्ध काळामध्ये आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी ही योजना रबविण्यात आली आहे,
सरकारची अटल पेन्शन योजना (APY) गुंतवणूक (Investment) केल्यास बदल्यात तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम मिळू शकते. या योजनेत शासनाचेही योगदान आहे. या योजनेमुळे वृद्धकाळात आपणास कोणावर आर्थिक गोष्टींवर गरज नाही, चला तर अटल पेन्शन योजने बद्दल आपण माहिती बघू…
हे ही वाचा : दररोज शंभर रुपये बचत करा आणि पोस्टाचे योजनेतून 10 लाख रुपये मिळवा…
अटल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये: (Features of Atal Pension Plan)
ही सरकारी योजना भविष्य सुरक्षित (The future is secure) करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. योजनेत गुंतवणूक केल्यास निवृत्तीवेतन मिळू शकते. अटल पेन्शन योजनेद्वारे एक हजारापासून ते पाच हजार रुपयेपर्यंत निवृत्ती वेतन मिळू शकेल, या योजनेत सहभागी होण्यासाठी तुमचे वय 18 ते 40 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये तुम्हाला वीस वर्ष गुंतवणूक करावी लागते.
एखाद्या व्यक्तीने 18 वय वर्ष असताना, या योजनेत 42 रुपये प्रतिमहा गुंतवणूक केल्यास, अशा व्यक्तींना एक हजार रुपये पेन्शन मिळू शकेल. ज्याप्रमाणे तुम्ही प्रतिमहा गुंतवणूक करतात त्याप्रमाणे तुम्हाला पेन्शनची रक्कम मिळू शकेल, पाच हजार रुपये पेन्शन मिळवण्याकरिता प्रतिमहा दोनशे दहा रुपये गुंतवणूक करावी लागते, म्हणजेच वार्षिक 60 हजार रुपयेपर्यंत निवृत्तीवेतन (Pension)तुम्हाला मिळतील.
हे ही वाचा : कुक्कुटपालन अनुदान : ‘कुक्कुटपालन’ करण्यासाठी ‘या’ योजनेतून मिळणार 5.25 लाख रुपयांचे अनुदान!
या योजनेचे अजून वैशिष्ट्य म्हणजे,अटल पेन्शन योजनेंतर्गत ऑटो डेबिट सुविधा उपलब्ध (Auto debit facility available) आहे, गुंतवणूकदराचा मृत्यू झाल्यास, त्याचे कुटुंब किंवा नॉमिनी व्यक्तीला (To the nominee) पेन्शन मिळते. योजना सर्वसामान्य व्यक्तींना, असंघटित (Unorganized)घटकांना अत्यंत उपयोगी आहे. या योजनेत सहभाग नोंदवण्याकरिता ऑनलाईन (Online) आणि ऑफलाईन (Offline) दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो.
हे ही वाचा :
2. पंतप्रधान फसल विमा योजना : योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी उरले फक्त उरले फक्त 28 दिवस!