“इथे” करा गुंतवणूक व व्हा भरपूर मालामाल पहा इन्व्हेस्टमेंटचा फंडा…
Invest in "here" and see a lot of wealth Investment Fund
गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातील काही खाजगी कंपन्यांमधील पॉलिसि तर गव्हर्नमेंट बॉण्ड, सुवर्णा पत्र, (Gold )तसेच, फिक्स डिपॉजिट,(Fixed deposit) तर कोनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देते. तसेच बऱ्याचदा share मार्केट मधील गुंतवणूक सुद्धा चांगला परतावा मिळून देते. परंतु माणसाला share मार्केट मधील माहिती नसल्यास ती गुंतवणूक जोखमीची ठरते. त्यामुळे share मार्केट मधील माहिती नसेल तर त्यातील उत्तम पर्याय म्हणजे म्युचवल फंड (Mutual funds) होय.
म्युचअल चा मराठी अर्थ आपणास सामूहिक असा घेता येईल. सामूहिक येऊन केलेली गुंतवणूक म्हणजे म्युचअल फंड म्हणता येईल. भारतात मधील पाहिले म्युचअल फंड म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया(Reserve Bank of India) आणि युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (Unit Trust of India) यांची स्थापना होय. म्युचअल फंडामध्ये जोखीम हि कमी प्रमाणात असते.
तसेच याचे फायदे देखील आहेत..
• करामध्ये सवलत मिळते.
• संपत्ती चा विकास करणे.
• नियमित मोबदला मिळवणे
• तुलनेत जोखीम कमी असते.
भांडवल बाजारात (In the capital market) अनेक कंपन्या आपले म्युचअल फंड चालवीत असतात. ज्यांना भांडवल बाजार मधील माहिती नाही त्यांच्यासाठीचा हा उत्तम पर्याय आहे. या मध्ये कंपन्या काही प्रारंभीक खर्च सुद्धा लावते. आणि बाकीची रक्कम गुंतवणूक केली जाते. या रक्कमेचे युनिट फंड खरेदी केले जातात, व व्यक्तीच्या नावे हे युनिट ट्रान्सफर केले जातात. जशी युनिट ची किंमत वाढेल, तितका फंड देखील वाढतो. जितकी फंड ची किंमत कमी होईल तितकी किंमत कमी होते.
जोखीम वगळता फिक्स डेपोसिट (Fixed Deposit) ला हा चांगलाच पर्याय होऊ शकतो.
म्युचअल फंड चे फायदे आपण पाहू…
- मालमत्ता व्यवस्थापणा (Asset management)करणारी एक विशेष टीम असते. आणि त्याचा फायदा सामान्य माणसाला होतो. म्युचअल फंड अधिक गुंतवणूक वेगवेळ्या माध्यमातून केली जाते.
2. थोडे अपवाद वगळता फंड मधील रक्कम केव्हाही काढली जाऊ शकते. अनेक कंपन्या चांगल्या सेवा सुविधा पुरवता. व मालमत्ता व्यवस्था पारदर्शक (The arrangement is transparent) आणि सुलभ ठेवतात. म्युचअल फंड हे सरकारी संस्थेव्दारे (By a government agency) नियंत्रित केले जाते.
3. म्युचअल फंड चे तोटे सुद्धा पाहू म्हणजे गुंतवणूक करताना मार्गदर्शन मिळेल. गुंतवणूकीवर गुंतवणूकदाराचे नियंत्रण नसते. गुंतवणूकीवर परतावा अनिश्चित असतो.
एखाद्या चांगल्या कंपनी मध्ये गुंतवणूक केल्यास त्याला कमीत कमी 12% ते 25% पर्यंत परतावा मिळू शकतो. (If you invest in a good company, you can get a return of at least 12% to 25%.) म्युचअल फंड मध्ये गुंतवणूक एक चांगला पर्याय आहे. तर चला करूयात, चांगल्या भविष्याची सुरवात…..
हेही वाचा :
1)ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणार्यांसाठी आरबीआयचा अलर्ट जारी! वाचा सविस्तर पणे…
2)रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बनवा, ‘अशा ‘ पद्धतीने आयुर्वेदिक काढा!