IFFCO ची अमूल्य कामगिरी : द्रवरूप नॅनो युरियाचा लावला शोध! या नवीन संशोधनाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार?
Invaluable Performance of IFFCO: Discovery of Liquid Nano Urea! How will this new research benefit farmers?
पिकांच्या वाढीसाठी युरिया (Urea) महत्वाची कामागिरी बजावत असतो, शेतामध्ये दिवसेंदिवस युरियाचा अधिक वापर होत असल्याने पर्यावरण देखील हानी होत आहे, या गोष्टींचा विचार करून ‘इफ्को’ने (IFFCO) शोध (Research) लावला आहे, तो म्हणजे द्रवरूप ‘नॅनो’ युरियाचा (Liquid Nano Urea).
या प्रयोगासाठी त्यांनी सुमारे ११ हजार शेतकऱ्यांच्या शेतात याचा यशस्वी प्रयोग केला गेला, यशस्वी चाचण्यानंतर याच वर्षापासून ‘नॅनो’च्या व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात होणार आहे. (Commercial production of Nano is about to begin)
इफ्को जैव नॅनो तंत्रज्ञान संशोधन केंद्र (IFFCO Bio Nanotechnology Research Center) येथील शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या द्रवरूप ‘नॅनो’ युरिया जगातील पहिला उपक्रम आहे. देशातील काही राज्यांमध्ये महाराष्ट्राचा (Of Maharashtra) देखील समावेश आहे हे तेही यशस्वीरित्या द्रवरूप ‘नॅनो’ युरियाचा प्रयोग यशस्वी झाला, अर्धा लिटर नॅनो युरियाची किंमत २४० रुपये The price of urea is Rs240) ठेवण्यात आली आहे.
या युरिया असे वैशिष्ट्य आहे की, अर्धा लिटर नॅनो युरियात ४० हजार पीपीएम इतके नायट्रोजन (Nitrogen) टाकले आहे, त्याचप्रमाणे दाणेदार युरियापेक्षा १० टक्क्यांनी नॅनो युरिया स्वस्त आहे व जेवढे 50 किलो च्या गोणी मधून पिकांना मिळणारे नत्र मिळते तितके नत्र अर्धा लिटर नॅनो युरिया मध्ये समाविष्ट केले आहे.
इफ्कोच्या सहकारी खत विक्री संस्थांमधून (From IFFCO’s co-operative fertilizer sales organizations) तसेच www.iffcobazar.in वर ऑनलाइन नॅनो युरियाची विक्री केली जाईल, याकरता शेतकऱ्यांना प्रशिक्षण देखील पुरवण्यात येणार आहे, येत्या दोन महिन्यांत द्रवरूप ‘नॅनो’ युरियाचा (Liquid Nano Urea). लाभ शेतकऱ्यांना मिळू शकेल, ऑगस्टच्या आसपास शेतकऱ्यांना तो उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
1)शेती व तंत्रज्ञान: शेतीसाठी आले आहे, “फोर इन वन यंत्र” पहा काय आहेत याची वैशिष्ट्ये..!
2)सुखद वार्ता! टाफेने (TAFE) ट्रॅक्टर कंपनीने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे एक अनोखी योजना…