lang="en-US"> रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना बँकेची कामे आटपून घेण्यासाठी दिल्या सूचना; मार्चमध्ये 13 दिव

Reserve Bank | रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना बँकेची कामे आटपून घेण्यासाठी दिल्या सूचना; मार्चमध्ये 13 दिवस बँक बंद राहणार..

Reserve Bank | ग्राहकांसाठी रिझर्व्ह बँकेने (reserve bank) महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. मार्च 2022 च्या बँक सुट्ट्यांची यादी रिझर्व्ह बँकेने (reserve bank) दिली आहे. ग्राहकांची बँकेत महत्वाची कामे असल्यास मार्च महिना सुरू होयच्या आत त्यांनी ते त्वरित पूर्ण करावी.

वाचा – दिलासादायक; ९० टक्के अनुदानावर ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशिन, अर्ज सादर करावयाची ही आहे शेवटची तारीख..

सुट्ट्यांची यादी –

या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होतील.

मार्च (march) 2022 मध्ये 13 दिवस बँक (bank) बंद राहणार आहेत. यामधील 4 सुट्ट्या रविवारी असतील. तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँक बंद राहतील.

1) 1 मार्च महाशिवरात्री मुळे सुट्टी असेल.

2) ३ मार्चला लोसर – गंगटोकमध्ये बँक बंद राहतील.

3) ४ मार्चला चपचर कुट- आयझॉलमध्ये बँक बंद राहतील व 6, 13, 20 ला देखील बंद राहतील.

4) 12 मार्च दुसरा शनिवार आहे तर 27 ला मार्च रविवार आहे.

5) 17 मार्च होलिका दहन आहे, डेहराडून, कानपूर, लखनौ आणि रांची या ठिकाणी बँका बंद राहतील.

6) 18 मार्च होळी, डोल जत्रा- बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची, कोलकाता आणि तिरुवनंतपुरम या व्यतिरिक्त बँक बंद राहतील.

7) 19 मार्च होळी- भुवनेश्वर, इंफाळ आणि पाटणा या ठिकाणी बँका बंद राहतील.

8) 22 मार्च बिहार दिन निम्मित पाटण्यात बँक बंद राहतील.

9) 26 मार्च महिन्याचा चौथा शनिवार सुट्टी राहणार.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Exit mobile version