Information | घरावर लावा ‘ही’ मशीन अन् मोफत मिळवा वीज! मोठ्या उद्योजकानही केलं कौतुक; जाणून घ्या सविस्तर…
भारत हा सध्या डिजिटल इंडिया म्हणून ओळखला जातोय. याच भारतात भिक्षा मागणारे लोकही QR CODE ( क्यू आर कोड) घेऊन फिरतात. हे अतिशयोक्ती असली तरीही हे वास्तव आहे. इंटरनेट सुविधा आणि मोबाईलमुळे आता सामान्य जनांना घरबसल्या काम करून नोकरीहून अधिक पैसे कमावण्याचा पर्याय उपलब्ध (information)झालाय. स्मार्टफोन हे फक्त मनोरंजन किंवा फोन्स, कॉल तसेच माहितीची देवाणघेवाण करणारे साधन नाही तर आता यामुळे घरबसल्या लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
हल्ली प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन आणि त्याला इंटरनेट सुविधा आहे. यामुळे प्रत्येक व्यक्तीला नोकरीपेक्षा अधिक पगार मिळवायचं असेल तर बरेच जण यूट्यूबवर आपला चॅनल बनवून कोणत्याही विषयाबाबत कंटेंट अपलोड करा. यातून विडिओला मिळालेले व्ह्यूज आणि सबसक्राईबर्स या तत्त्वावर पैसे (information) मिळतात.
ऑनलाइन सर्व्हे आजकाल मार्केटमध्ये खूप लोकप्रिय होत (information)आहेत. वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या आवडीचा सर्व्हे निवडू शकता. तसेच काही तासांच्या कामामधून बऱ्यापैकी कमाई करू शकता.
वाचा: बाप रे! पालघरमध्ये होतोय चक्क भुताचा व्हिडिओ व्हायरल; विश्वास बसत नसेल तर पहा व्हिडिओ
गेम टेस्टर हा देखील उत्तम व्यवसाय:
गेम टेस्टर हा एक नवा व्यवसाय आहे. तो आजकाल अनेक युझर वापरत आहेत. यामध्ये मार्केटमध्ये लॉन्च झालेले नवनवे गेम टेस्ट करावे लागतात आणि कंपन्या त्याच्या मोबदल्यात बऱ्यापैकी रक्कम (information) देतात. गेम टेस्टिंग हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा एक भाग आहे. त्यावर त्याची गुणवत्ता आधारलेली असते.
वाचा: बिग ब्रेकिंग! आता आधार कार्डद्वारे घेता येणार रेशन कार्डावरील धान्य; वाचा UIDAI चा मोठा निर्णय
ऑनलाईन शॉपिंग लिंक:
ऑनलाईन शॉपिंग लिंक हा एक उपजिविकेसाठी खूप चांगला पर्याय आहे. आपण आपल्या कंपनीच्या प्रॉडक्ट्सबद्दल सोशल मीडियावर स्टोरी ठेऊन त्याबाबत माहिती आपण शेअर (information)करावी. जेवढे लोक पाठवलेल्या लिंकवरून शॉपिंग करतील तेवढीच कमाई आपल्याला मिळते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: