इतर
ट्रेंडिंग

इंडियन ऑईलची ‘डिझेल भरो इनाम जीतो’ ऑफर मिळेल 2 कोटी रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी…

Indian Oil's 'Diesel Bharo Inam Jito' offer gets a golden opportunity to win Rs 2 crore

तुम्हाला कोट्याधीश व्हायचं आहे का? तुम्हांला ही संधी देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑईल (Indian Oil) ग्राहकांना करोडपती बनण्याची संधी (How to become a Crorepati in India) देत ​​आहे या ऑफर (Offer) लाभ मिळण्यासाठीची अंतिम तारीख 31जुलै आहे.

तुम्हांला फक्त तुम्हाला किमान 25 लिटर डिझेल किंवा त्याहून अधिक इंडियन ऑईलच्या किरकोळ दुकानांमध्ये खरेदी करणे आवश्यक आहे. डिझेल खरेदी करताना एक बिल असणे आवश्यक आहे, तसेच एका वेळेस पंचवीस लिटर डिझेल खरेदी करणे देखील आवश्यक आहे तसेच अठरा वर्षाच्या पुढील कोणती भारतीय व्यक्ती या ऑफर मध्ये सामील होऊ शकते, म्हणजेच अशा व्यक्तींकडे भारतीय नागरिकत्व (Indian citizenship) असणे आवश्यक आहे.

स्पर्धेत कसे सहभागी व्हाल..
इंडियन ऑइलच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार डिझेल भारो, इनाम जीतो (Diesel load, win the prize) ही ऑफर 31जुलै च्या मध्यरात्रीपर्यंत उपलब्ध आहे. 25लिटर डिझेल खरेदी केल्यानंतर तुम्हाला प्रिंटेड बील मिळेल, त्यावरील डीलर नंबर व बिल नंबर पुढील दिलेल्या नंबर वर एसएमएस करायचे आहे 7799033333, या योजनेद्वारे जिंकणाऱ्या उमेदवाराला दोन कोटी रुपये मिळणार आहे.

ऑगस्ट महिन्यापासून आर्थिक व्यवहारासंबंधी नियम बदलणार; याचा सर्वसामान्य जनतेवर काय परिणाम होणार?

योजनेच्या अटी \ शर्ती..

  • इंडियन ऑइलच्या वेबसाईट नुसार, जो व्यक्ती या योजनेत भाग येणार आहे तेथे अठरा वर्षे पूर्ण झाली असून तो भारताचा नागरिक असावा.
  • 25लिटर डिझेल खरेदी करताना एकाच बिलात खरेदी करणे आवश्यक आहे.
  • कोणत्याही कारणास्तव इ -बिल डिलीट झाले असेल किंवा वेळेच्या आधी कंपनीकडे एसेमेस पाठवला तो व्यक्ती स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button