यशोगाथा

सांगली जिल्ह्यातील बलवाडी गावाने कमवले “अश्या” पद्धतीने ऊसा पेक्षाही अधिक उत्पन्न! वाचा व ऐका सविस्तर बातमी…

In this way, Balwadi village in Sangli district earned more income than sugarcane! Read and listen to detailed news

शेतकरी सध्या आधुनिक मार्गाने शेती(Farming in a modern way) करण्याचा प्रयत्न करीत आहेत शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग राबवित आहे अशीच एक आधुनिकतेची कास धरलेली सांगली जिल्ह्यातील बलवाडी गावातील शेतकऱ्यांनी चारा शेतीतून कमाईचा नवा मार्ग शोधला आहे. चाऱ्याची निर्मिती द्वारे आर्थिक संधी आहे ,सांगली मधील बलवाडी हे जिल्ह्यातील चारा शेती मध्ये अग्रेसर असणारे गाव आहे.

नॅशनल कमिशन फॉर फार्मर्स (National Commission for Farmers) हे देखील नेहमी शेतकऱ्यांनी नवनवे प्रयोग आपल्या शेतीमध्ये करावेत असे त्यांनी मत व्यक्त केले आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात नॅशनल कमिशन फॉर फार्मर्स कडून चारा शेतीच्या मॉडेल (Model of fodder farming) वर सध्या काम करत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना मक्याच्या शेतीतून चांगला फायदा देखील मिळत असल्याचे दिसत आहे.

ऊसदराचा (एफआरपी) प्रश्न पुन्हा पेटणार! जाणून घ्या काय आहे या मागचे कारण?

लवकरच सांगलीच्या बलवाडी मध्ये चारा बँक( Bank) तयार करण्यासाठी दहा एकरवर मक्याची शेती करण्यात येणार आहे तसेच खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी आता पंचवीस एकरांवर मका करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

खरीप हंगामासाठी, कृषी विभागाची महत्वपूर्ण बैठक बैठकीमध्ये हे झाले शेतकऱ्यांचे हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय…

सर्वसाधारणपणे गेली पाच वर्षे चारा शेती करून बलवाडी येथील शेतकरी ऊस शेतीपेक्षा अधिक फायदा प्राप्त करत आहेत. चाऱ्या शेती कमी खर्चिक असल्याचे देखील त्यांचे म्हणणे आहे. या शेती करता शेतीसाठी, पाणी कीटकनाशक, युरिया, (Urea) कमी प्रमाणात वापरला जातो.

ही शेळी देणार दिवसाला 12 लिटर दुध जाणून घ्या माहिती…

सांगली जिल्हा दुग्ध उत्पादनामध्ये (In dairy products ) अग्रेसर असून तेथे चार याची मागणी वर्षभर मोठ्या प्रमाणात असते. आता तेथील लोकांनी चारा बंद तयार केली आहे दुष्काळ पडतो तेव्हा त्यांच्या परिसरात छावणी (Camp) ठेवणे टाकले जातात तेव्हा राज्य सरकारच्या सहाय्याने जनावरांच्या छावण्या लोकप्रतिनिधींकडून चालवल्या जातात तिकडे छावण्यांना चारा पुरवण्याचे काम ह्या चारा बँक का करत असतात.

मोठी बातमी: रब्बी हंगामातील या पिकाची 43 हजार कोटी रुपयांची केंद्र सरकारने केली मोठी खरेदी…

सध्या तरी तेथील शेतकर्यांची सरकारकडे चारा खरेदी बाबत किमान आधारभूत किंमत निश्चित करण्याची मागणी आहे. यामुळे दुष्काळाच्या काळात जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा उपलब्ध होईल अशी अपेक्षा चारा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा:
अशाप्रकारे करा शेततळ्यामध्ये मस्य शेती व घ्यायची काळजी

सावधान! “इतक्या मिनिटांमध्ये निर्माण होऊ शकतो, कोरोनाचा धोका”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button