कृषी बातम्या

“अशा पद्धतीने”, रेशन कार्ड वर जोडा नव्या सदस्याचे नाव! वाचा संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर…

"In this way", add to the ration card the name of the new member! Read the whole process in one click

रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र (Documents) असून खाजगी तसेच शासकीय कामासाठी याचा उपयोग केला जातो.
या राशन कार्डावर फक्त स्वस्त धान्य मिळत नाही तर त्याचे अनेक फायदे देखील आहेत. या दस्तऐवज मध्ये कुटुंबातील सर्व व्यक्तींची नोंदणी केली जाते.

*हे ही वाचा : .भारतात स्मार्टफोन युजर्सला मिळणार 5G सुविधा, किधी येणार हि नवीन टेक्नोलॉजी?

जर आपल्या कुटुंबामध्ये (In the family) एखाद्या नवीन व्यक्ती सामील झाला असेल तर म्हणजेच नवीन सून किंवा घरातील छोटेसे बाळ (Little baby) यांचे नाव रेशन कार्ड मध्ये सहज नोंद होऊ शकतो, तसेच अन्य काही माहिती चुकले असल्यास म्हणजेच आपले नाव,आपला पत्ता या चुकांची दुरुस्ती (Correction of mistakes) देखील सुधारता येते.

नवीन सदस्यांचे (Of members) नाव जोडण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड (Aadhaar card) मधील सुधारणा करावी लागेल किंवा नवीन बाळासाठी आधार कार्ड काढावे लागेल. या नवीन आधार कार्ड चा तपशील पतीच्या क्षेत्रात उपस्थित अन्न विभाग अधिकारी (Food Department Officer) यांच्याकडे द्यावा लागेल. किंवा आपण ऑनलाईन (Online) पद्धतीनेही नवीन सदस्याचे नाव जोडू शकता तसेच जुन्या रेशन कार्ड मधून नाव काढू शकता याकरता आपला नंबर नोंदवणे आवश्यक आहे.

अशी नोंदणी करा
) मोबाईल नंबर आणि रेशन कार्ड ची लिंक केली नसेल तर नोंदणी करण्यासाठी या वेबसाईटला विजिट द्या
https://nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx

२)नंतर यामध्ये मोबाईल नंबर (Mobile number) आद्यवत करण्याकरिता तिथे दिलेल्या पर्यायावर क्लिक करा.

३)आपणास आधार क्रमांक विचारला जाईल, तो आधार क्रमांक द्यावा तसेच इतर माहितीही त्यामध्ये भरावी.
हे कळताच आपला नंबर तेथे नोंदवला जाईल.

*हे ही वाचा. –“या” सरकारी योजनेतून मिळणार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये, करा असा अर्ज!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button