ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

राज्यात, “या” जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता ; पहा; हवामान विभागाने सांगितलेला,हवामानाचा अंदाज…

In the state, "these" districts are likely to receive rain; See; Weather forecast by the Meteorological Department

नगर, पुणे, सातारा, सांगली, मराठवाडा,विदर्भातील, बहुतांशी ठिकाणी अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. घाटमाथा,कोकण विभागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सॅटेलाईट (Satellite) आणि रडारच्या आधारे घेण्यात आलेल्या माहितीनुसार पालघर, डहाणू, शहापूर, मुरबाड, रोहा, रायगड, अलिबाग, मोडकसागर, रत्नागिरी, दापोली, हरणाई, दक्षिण कोकणात पुढील तीन ते चार तासात पाऊस हजेरी लावेल, अशी माहिती के.एस. होसाळीकर (K.S. Hosalikar) यांनी दिली आहे.

हे ही वाचा :Gold Investment : सोन्यामध्ये गुंतवणूक करणे होणार सोईस्कर! सरकारने सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी काढले ‘हे’ नवीन ॲप…

[metaslider id=4085 cssclass=””]

सध्या जोरदार पाऊस पडण्याकरिता पोषक असे वातावरण नसल्याकारणाने अनेक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. राज्यामध्ये मान्सूनचे आगमन वेळेच्या आधी झाली तरीही, राज्याच्या विविध भागात कमी-जास्त पाऊस पडत आहे.

पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालं आहे. पाऊस नसल्यामुळे लाखो शेतकरी हवालदिल झाले आहेत. मराठवाड्यात खरिपाच्या 70 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

हे ही वाचा :वाढीव दराने खते विक्री होते का? तर करा ‘येथे’ तक्रार…

पुढील आठवड्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

पुढील आठवड्यामध्ये जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता :(Chance of rain in the district next week)

भंडारा, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, वाशिम,

हे ही वाचा :


जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…

करा या, “आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड “आणि मिळवा खर्च पेक्षाही कितीतरी पटीने उत्पन्न जास्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button