ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

राज्यामध्ये, ठीकठिकाणी मुसळधार पाऊस तर पुढील काही दिवसात कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता…

In the state, heavy rains are expected in some places and heavy rains are expected in Konkan in the next few days.

कोकणातील रायगड,सिंधुदुर्ग, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. मध्य महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, कोल्हापूर सांगली, पुणे, सातारा या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.

कोकणासह (With Konkan) मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) मध्ये ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून (From the weather department) व्यक्त केला आहे तसेच काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे. मुंबई, ठाणे,कोल्हापूर, पुणे,सातारा रत्नागिरी, सिंधुदुर्ग,सांगली अकोला अमरावती, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा : एकच वनस्पती त्याचे दोन फायदे! जनावरांसाठी चारा आणि पिकांना खत म्हणून उपयुक्त जाणून घ्या; या वनस्पती बद्दल सर्व माहिती…

[metaslider id=4085 cssclass=””]

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यामधील चिपळून पावसाने दमदार हजेरी लावत 180 मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे भात शेती उत्पादकांना (To rice growers) निश्चितच फायदा मिळेल.

या आठवड्याभरात पावसाचा अंदाज पुढील प्रमाणे…
Rainfall forecast for the week is as follows …

हेही वाचा : काय सांगता! पाऊसाच्या पाण्यातून चालल्यास,’या’ रोगाची होवू शकते लागण!

सोमवार
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग

मंगळवार
रायगड

बुधवार
रायगड

हेही वाचा :


1)‘जमिनीची सुपीकता’ (‘Soil Fertility’) वाढवण्यासाठी काय उपाय योजना करावी.

2)SBI Recruitment: ‘या’ सरकारी बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी! 42 हजार रुपये पर्यंत मिळणार वेतन वाचा सविस्तर बातमी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button