देशामध्ये मान्सूनचे (Of the monsoon) आगमन झाले आहे, देशातील बहुतांशी ठिकाणी पाऊस पडत आहे, याच पार्श्वभूमीवर खबरदारी (Caution) म्हणून केंद्र सरकारने बैठक (Central Government meeting) घेतली होती या बैठकीमध्ये अमित शहा (Amit Shah) यांनी नागरिकांना दामिनी ॲप (Damini App) वापरण्याचा सल्ला दिला. या ॲपच्या माध्यमातून वीज पडण्याची शक्यता ओळखून स्वत:चे प्राण वाचवता येऊ शकतात.
पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी वीज पडून दुर्घटना घडत असतात, अशावेळी ह्या ॲपच्या मदतीने दुर्घटना टळू शकते, दामिनी एप्लीकेशन हवामान विभागाकडून (From the Meteorological Department) तयार करण्यात आले आहे.
हेही वाचा : मोटर पंप चालू व बंद करण्याचा टेन्शन सोडा! आजच लावा “मोबी पंप”; जाणून घ्या Mobi Pump विषयी संपूर्ण माहिती…
(Damini app alerts of lightning strikes thunderstroke thunderclap home minister Amit Shah recommends use Damini app)
पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी (Indian Institute of Tropical Meteorology, Pune) या संस्थेने हे ॲप (App) विकसित केले आहे, ह्या अँप च्या विकसित करण्याकरिता केंद्र सरकारचे देखील मोलाची साथ लाभली.
हे ॲप्लिकेशन कसे काम करते?(How does this application work?)
अॅप आपल्या 40 किलोमीटरच्या परिसरातील वीज पडण्याच्या संभाव्य स्थानांबद्दल माहिती देते. विजेच्या कडकडाटासह मेघगर्जनेचीही हे अॅप माहिती देते.पाऊस सुरु झाल्यानंतर दामिनी ॲपच्या माध्यमातून वेळेआधीच वीज, (Electricity) मेघगर्जना आदींची माहिती मिळते.
हे ही वाचा : राहुरी विद्यापीठाचा अनोखा उपक्रम; आता कांद्याचे बियांणे मिळणार ऑनलाईन पद्धतीने…
दामिनी एप्लीकेशन कसे डाऊनलोड कराल?(How to download Damini application?)
दामिनी ॲप वापरायचे असेल तर आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल करावे लागेल. ॲण्ड्रॉईड युजर्स या ॲपला गुगल प्ले स्टोअरच्या (Of the Google Play Store) माध्यमातून तर ॲपल फोनचे वापरकर्ते या ॲपला ॲपल स्टोअरच्या (Of the Apple Store) माध्यमातून डाऊनलोड करु शकतील.
हे ही वाचा :
झटपट पटापट थोडासा विरंगुळा: वाचा बहारदार विनोद…
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, कोरोनाच्या काळात करा; असे घरगुती छोटे उपाय….