कृषी बातम्या

खरीप हंगामातील बैठकीमध्ये श्री राजेश टोपे यांनी घेतले शेतकऱ्यांच्या हितासाठी दिले “हे” महत्त्वपूर्ण निर्देश…

In the meeting of kharif season, Mr. Rajesh Tope took "these" important instructions for the benefit of farmers

जालना: महाराष्ट्र मध्ये कोरोना चे संकटाने खूप उपाययोजना करून देखील वाढतच चालले आहे, या पार्श्वभूमीवर श्री राजेश टोपेयांनी खरीप हंगामाचा आढावा घेत, शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळे निर्णय घेण्यात आले. करोणा महामारी च्या काळामध्ये शेतकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याकडे त्यांनी लक्ष दिले.

या बैठकीला सोमवारी खरीप हंगाम आढावा,घेत असताना अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषिविकास अधिकारी रणदिवे, यांनी उपस्थिती नोंदवली.

हेही वाचा: कोरोनाच्या काळात करा या फळाचे सेवन होईल प्रतिकार शक्ती वाढवण्यास फायदेशीर…

१) बियाणे उपलब्ध करून द्यावीत. (Seeds should be made available)
खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बी बियाणे उपलब्ध करून तसेच बांधावरच खताचे वाटप करण्यात येईल या दृष्टीने कृषी विभागाने काटेकोर पालन करणे गरजेचे आहे . त्याचप्रमाणे बी-बियाणे या बाबत काळाबाजार (Black market) होणार नाही याकडे दक्षता घ्यावी शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीसोबतच शेतामध्ये नव-नवीन प्रयोग करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा (Of modern technology) वापर करत शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न घ्यावे असे आवाहन केले.

हेही वाचा: राज्यातील नागरिकांसाठी ही आहे सर्वात आनंदाची बातमी..

२) योजनेचा फायदा शेतकऱ्यांना मिळावा.
नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजना (Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana) ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची असून, या योजनेचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे, शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान (Economic standard of living) उंचावून त्यांच्या उत्पन्नात भर पडली पाहिजे यासाठी स्थानिक पातळीवर पुढारी लोकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे असे श्री टोपे यांनी बैठकीत निर्देश दिले.

 हेही वाचा: आता देवगड हापूस आंबा ओळखणे झाले सोपे पहा कसा ओळखाल देवगडचा आंबा?

३)कर्जाचे योग्य वाटप करावे. (Proper allocation of loans)
लागवडीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज भासेल पिक कर्ज उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करावे असे जिल्ह्यातील बँकांना देखील सांगण्यात आले आहे कर्ज वाटप (Loan allocation) करताना कोणतीही सबब चालणार नाही शेतकऱ्यांना वेळेत कर्ज पुरवठा करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.

हेही वाचा: सोयाबीन बियाणे लागवड करण्यापूर्वी घ्या काळजी.

४) आमदार निधीतून (From MLA funds) एक कोटी रुपये खर्च.
तसेच जिल्ह्यामध्ये अनेक उपाययोजना करून देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे त्यावर उपाययोजना म्हणून प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन जनरेटर प्लॅन्ट सुरू करण्यात येत आहे. आमदार निधीतून 1 कोटी रुपये कोविडसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली.

हेही वाचा
१) मे महिन्यापासून होणार गॅस सिलेंडर पासून ते बँकिंग नियमावली मोठे बदल, कोणते मोठे बदल झालेत ते जाणून घ्या…
२)सोयाबीनच्या नवीन वाणाची निर्मिती, एका एकारात मिळणार एवढे उत्पन्न…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button