कृषी बातम्या

पुणे जिल्ह्यामध्ये, ‘या’ वेळेत सुरू राहणार कृषी सेवा केंद्र…

In Pune district, Krishi Seva Kendra will continue in this time.

मान्सूनचे (Of the monsoon) आगमन लवकरच होणार आहे, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची बी-बियाणे खते खरेदी करण्यासाठी लक्ष लागले आहे, खरीप हंगाम जवळ येत असल्याने मशागतीसाठी (For cultivation) शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये तसेच शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू (Items required for agriculture) मिळाव्यात याकरिता, पुणे जिल्ह्यामधील कृषी सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय काल 18 मे रोजी घेण्यात आला.

कृषी सेवा केंद्र (Agricultural Service Center) सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत या कालावधीत शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी (By administrative officials) दिली.

खरीप हंगाम (Kharif season) शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो, सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवले गेल्यास कोरोना (Corona) होण्याचा प्रादुर्भाव वाढू शकतो, गर्दी टाळण्यासाठी ही वेळ वाढविण्यात येणार असून सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

याच पार्श्वभूमीवर बी- बियाणे व खते ऑनलाइन (Fertilizer online) पद्धतीने देखील विक्री करता येणार असून, शेतामधील बांधावर बसून आपण आवश्यक शेतीची सामग्री (Agricultural materials) मागू शकतो. याकरता काही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

हे पण वाचा: “या” जातीच्या कोंबडी द्वारे मिळेल वर्षाकाठी 230 अंडी पहा सविस्तर माहिती…

मस्क वापरणे बंधनकारक आहे.

हे पण वाचा:
1)काय आहे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि या पासून कसा होईल शेती क्षेत्राला उपयोग; याबाबत सर्व काही जाणून घ्या..
2)“शेतामध्ये” अशा पद्धतीने घ्या, नवीन वीज जोडणी, संपूर्ण वीज जोडणी प्रक्रियेचा आढावा; फक्त एका क्लिकवर…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button