ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्याकृषी सल्ला

‘ वन्यप्राण्यांकडून’ शेतीचे, जनावरांचे, मनुष्याचे नुकसान झाल्यास, नुकसानभरपाईसाठी ‘अश्याप्रकारे’ करा ऑनलाइन अर्ज !

In case of loss of agriculture, livestock or human beings due to 'wildlife', apply online for compensation 'in this way'!

शेतीचा बहुतांशी भाग हा जंगलाने वेढलेला असतो त्या भागात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा (Wildlife) वावर असतो शेतामध्ये हरिण, नीलगाय, रोही ,रानडुकराचा कळप आदी वन्यप्राणी (Wildlife like deer, nilgai, rohi, herd of cows) नेहमीच धुडघूस घालतात. या सर्व प्रकारामुळे वनक्षेत्र व लगत शेती करणारा शेतकरी मेटाकुटीस आला आहे

वन्यप्राण्यांकडून शेतीची, जनावरांची किंवा मनुष्यहानी असे काही नुकसान झाल्यास, नुकसानभरपाई (Compensation) मिळण्यासाठी ऑनलाईन (Online) कसा अर्ज भरावा हे आपण या सत्रामध्ये पाहणार आहोत…

[metaslider id=4085 cssclass=””]

वन्यप्राण्यांकडून बऱ्याच वेळा त्यामधील पिकांचे नुकसान होत असते, त्याचप्रमाणे लांडगे,कोल्हे, वाघ यामुळे जनावरांचे देखील नुकसान होते. बऱ्याच ठिकाणी शेतीमध्ये काम करत असताना वन्यप्राण्यांकडून मनुष्याचे (Of man) देखील नुकसान होते, अशा वेळेस नुकसानभरपाई वन्य खात्याकडून देण्यात येते. त्याकरिता नुकसान झालेल्या दिवसापासून तीन दिवसाच्या आत मध्ये नुकसानभरपाईचा अर्ज दाखल करावा लागतो.

वन विभाग महाराष्ट्र शासनकडे (Forest Department to Government of Maharashtra) नुकसानभरपाईसाठी अर्ज करण्याकरिता सर्वात प्रथम http://117.239.200.166/forestportal/index.php
या लिंक वर जावे लागेल, या लिंक वर गेले असता आवश्यक ते कागदपत्र व अटीची पूर्तता (Fulfillment of documents and conditions) करण्याची संपूर्ण माहिती मिळेल,

लिंक वर क्लिक केले असता, पाच नंबरचा ऑप्शन वर वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान या फॉर्मवरील संपूर्ण माहिती भरा.

आवश्यक ती माहिती भरल्यानंतर, फॉर्म सबमिट करा. नुकसान भरपाई मिळण्याकरिता, नुकसान झालेल्या दिवसापासून तीन दिवसाच्या आत मध्ये हा अर्ज करणे बंधनकारक आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा :

Goverment Decision: राज्य सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना ‘पीक विम्याचा’ अधिक फायदा मिळण्यासाठी उचलणार महत्त्वाचे पाऊल…

पावसाळ्यामध्ये जनावरांची अशी घ्या काळजी…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button