नाद करा पण आमचा कुठं! 50 गुंठ्यांत थेट 120 टन ऊसाचे - मी E-शेतकरी
यशोगाथा

नाद करा पण आमचा कुठं! 50 गुंठ्यांत थेट 120 टन ऊसाचे उत्पादन; जाणून घ्या शेतकऱ्याने कसं केलं व्यवस्थापन…

Sugarcane Management | आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. म्हणूनच देशातील नागरिक जास्तीत जास्त शेती व्यवसायावर (Agribusiness) अवलंबून आहेत. यामुळेच शेतकरी आपल्या पिकाची काळजी आपल्या मुलांप्रमाणे घेतात. तेव्हा कुठे त्यांचं शेती पीक (Department of Agriculture) बहरत. शेती हा असा व्यवसाय (Business) आहे जो मन लावून केला तर लखपती बनवतो. मग शेतीचा (Agri News) एक तुकडा जरी असला तरीही, त्यातून शेतकरी बक्कळ नफा कमावू शकतात. आता अशाच एका कष्टाळू शेतकऱ्याने केवळ 50 गुंठ्यांत तब्बल 120 टन ऊसाचे उत्पादन (Sugarcane Production) घेतले आहे.

वाचा:कापसाच्या दराला लग्नसाराईचा आधार! दरात होणार मोठी वाढ, जाणून घ्या काय मिळेल भाव?

50 गुंठ्यांत 120 टन ऊस उत्पादन
ऊस उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. म्हणजेच महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊसाचे उत्पादन घेतले जाते. आता महळूंगे पडवळ (ता. आंबेगाव) या गावातील शेतकरी (Agricultural Information) राजेंद्र नरहरी आवटे यांनी थेट 50 गुंठ्यांत 120 टन ऊसाचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये एकात्मिक खत व्यवस्थापनाच्या (Integrated Fertilizer Management) जोरावर फक्त 50 गुंठे जमिनीत 86032 जातीच्या ऊसाचे तब्बल 120 मेट्रिक टन उत्पादन घेतले आहे.

नवीन वर्षापूर्वीच शेतकऱ्यांना मिळणार गुड न्यूज; ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार 13वा हप्ता

कसे केले व्यवस्थापन?
या शेतकऱ्याने ऊस लागवडीनंतर 15 दिवसांची लायकोसिन, युरिया, उकिली ही औषधे प्रमाणित घेऊन आळवणी केली होती. ज्यानंतर त्यांनी 20 दिवसांनी पुन्हा बडसुटर, युरिया यांची आळवणी केली होती. या आळवणीमुळे एका खुटातून 8 ते 12 फुटवे निघाले होते.

वाचा: महत्वाची बातमी! केंद्र सरकार ‘या’ महिलांना देतंय 6 हजार रुपये; त्वरित जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

तसेच शेतकऱ्याने जैविक खतांचा वापर, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत दिल्या जाणार्‍या अ‍ॅझोफॉसफो, अ‍ॅसिटोबॅकर यांसारख्या जैविक खतांचा वापर केला होत. त्याचबरोबर व्ही. एस. आय. उत्पादित मल्टिमायक्रो व मल्टिमॅक्रो फवारणीमुळे ऊसाच्या उत्पादनात भन्नाट वाढ झाली. ज्यामुळे शेतकऱ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Shout but where are we? Direct production of 120 tons of sugarcane in 50 bunches; Know how the farmer managed…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button