इतर
झटपट पटापट थोडासा विरंगुळा: वाचा बहारदार विनोद…
Immediately a little leisurely: Read brave jokes
संता : तुझ्याकडे माझा मोबाईल नंबर आहे ना! मग पत्र का पाठवलं?
बंता : आधी फोनच केला होता पण एक बाई सारखी सांगत होती “प्लीज ट्राय लेटर”
😂😂😂😂.
वैक्सीन 💉का हाल भी…
शादी के लिए लड़की 🧝🏻♀️ देखने जैसा हो गया है…
पहले पसंद नही आ रही थी.. ❎❎
अब मिल नही रही है..
😀😀😀😀😀😀
.
सर : सांग चिंटू तुझा जन्म कुठे झाला?
चिंटू : तिरुवनंतपुरम
सर : चल त्याची स्पेलिंग सांग बरं
चिंटू थोडा विचार करतो आणि म्हणतो नाही नाही माझा
जन्म पुण्यात झाला…
काळीमिरी 1000 रुपये किलो!
विचार करा गोरी असती तर…
किती महाग असती.
आई : बबड्या एक ग्लास पाणी दे रे
बबड्या : देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे आम्ही काही गुलाम नाही आहोत
आई : नालायक तू चहा माग मग सांगते