ताज्या बातम्या

आमदार असावा तर असा, परदेशी नागरिक ही करतात त्यांच्या कार्याला सलाम…

If you want to be an MLA, foreign nationals salute their work.

अहमदनगर: सध्याच्या घडीला महाराष्ट्र मध्ये एका आमदाराच्या (MLA) कार्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे, देशातच नाही तर परदेशी नागरिक देखील यांच्या कार्याचे कौतुक करत आहे त्यांचे नाव आहे निलेश लंके.

इच्छाशक्तीच्या जोरावर आमदार निलेश लंके (Nilesh Lanka) यांनी एक दोन नव्हे तर पाच देशातून फ्रान्स, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दुबई, पॅरिस या देशातील कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी मदत मागवली आहे.आतापर्यंत त्यांनी देश-विदेशातून (From home and abroad) एक कोटी वीस लाख रुपयांची मदत मागविण्यात यश मिळवले आहे.

उसाच्या शेतीला द्या,” ह्या” नवीन पद्धतीने पाणी वाचेल वेळ आणि पैसा…

कोणतेही आर्थिक पाठबळ (Financial support) नसतानाही त्यांनी तालुक्यामध्ये ११०० बेडस चे कोविड सेंटर उभे केले.एवढेच नव्हे तर ते स्वतः सेंटर मध्ये उपस्थित राहून रुग्णांची काळजी घेतात त्यांच्या कार्याला पाहून परदेशी नागरिकांना (To foreign nationals)देखील भुरळ पडली आहे.

लॉकडाऊन उठलं शेतकऱ्यांच्या जीवावर! गारपिट पावसाचे आर्थिक नुकसान टाळणे करता करा ‘या’ उपाय योजना!

कोरोनाच्या पहिल्या लाटेत 5000, तर दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 2500 रुग्णांवर मोफत उपचार देणे त्यांना यश आले आहे. कोणतेही आर्थिक पाठबळ नसतानाही लोकवर्गणीतून पारनेर तालुक्यात निलेश लंके आमदार पदावर विराजमान झाले. समाजसेवेची आवड, इतरांना नेहमी मदत करण्याची वृत्ती यामुळे सरपंच ते आमदार तिचा प्रवास त्यांनी गाठला.

सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी कडून अत्याधुनिक हवामान केंद्राची उभारणी; काय वैशिष्ट्ये आहेत!

आमदार साहेबांचे कार्य पाहून कोरोना रुग्ण समाधानी आहेत, श्री लंके यांची कार्य, खरेच वाखाणण्याजोगे आहे, या सेंटरमध्ये रुग्णांना कोणतीही अडचण होत नाही त्यांना पौष्टिक आहार (Nutritious diet)दिला जातो व सोयी पुरवल्या जातात.

हे ही वाचा:
१) पाच किलोचा एलपीजी गॅस सिलेंडर मागवा, एका कॉलवर ; कागदपत्राची देखील गरज नाही..
२)शेतामध्ये” अशा पद्धतीने घ्या, नवीन वीज जोडणी, संपूर्ण वीज जोडणी प्रक्रियेचा आढावा; फक्त एका क्लिकवर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button