इतर

पंतप्रधान किसान निधी संदर्भात काही अडचण आल्यास इथे करा संपर्क व नोंदवा आपली तक्रार…

If there is any problem regarding PM Kisan Nidhi, contact here and register your complaint

पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेलच,या योजनेतून केंद्र सरकारद्वारे दोन हजार रुपये दिले जातात, योजनेमध्ये नोंदणी करूनही तुमच्या अकाउंट वर पैसे आले नाही, तर किंवा या योजनेअंतर्गत तुम्हाला बाकीच्या काही अडचणी आल्यास तुम्हाला कोणत्याही कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही

या अडचणी सोडविन्याकरीता केंद्र सरकारने लँडलाईन नंबर तसेच मेल आयडी जारी केला आहे. फक्त एक कॉल करून तुम्ही तुमच्या अडचणी समस्या सोडवू शकता.

✍️ जर तुमच्या अकाउंट मध्ये दोन हजार रुपये मिळाले नसतील तर काय करायचे?

सर्वात पहिल्यांदा आपल्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल,तसेच या बद्दल त्यांना माहिती द्यावी लागेल. एवढे करूनही जर आपली समस्या सुटत नसेल तर,011-23381092 या हेल्पलाइन नंबर वर कॉल करा.तसेच तुम्हाला पंतप्रधान किसान हेल्पडेस्क यावर ई-मेल द्वारे संपर्क साधता येईल [email protected] या ईमेल आयडी चा वापर करून तुम्ही तुमच्या समस्या सोडू शकता.

✍️ मंत्रालयात तक्रार करायची असल्यास:

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या तसेच अनेक सुविधाही राबवले आहेत ,यात एक हेल्प लाईन नंबर आहे ज्याद्वारे देशातील कोणत्याही भागातील शेतकरी थेट कृषी मंत्रालयात तक्रार नोंदवू शकतो.

👉पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266

👉पंतप्रधान किसान हेल्पलाईन क्रमांक: 155261

👉पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक: 011—http://23381092, 23382401

👉पंतप्रधान किसन यांची नवीन हेल्पलाईन: 011-24300606

👉पंतप्रधान किसन यांची आणखी एक हेल्पलाईन आहे: 0120-6025109

👉ईमेल आयडी: [email protected]

केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे संबंधित ऑडिओ अडचणी सोडवण्यासाठी या सुविधा उपलब्ध केले आहेत तसेच सर्व शेतकऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात पोचलं पाहिजे हा सरकारचा उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button