तोक्ते चक्रीवादळमुळे (Due to the hurricane) बऱ्याच ठिकाणी मोठ्या नुकसान झाली, सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळामुळे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसला तसेच अनेक ठिकाणी या बदलाचे परिणाम झाले आहे. अनेक ठिकाणी घरे पडली, आंब्याच्या बागांचे, चिकूची बाग,केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
चक्रीवादळामुळे किंवा नैसर्गिक कारणांमुळे नुकसान झाल्यास सरकार आपणास मदत करत असते. चला तर पाहू चक्रीवादळामुळे झालेले नुकसान मिळवण्यासाठी काय करावे…
किमतीपेक्षा अधिक दराने खताची विक्री केल्यास कारवाई होणार; कृषी विभागाकडून इशारा!
यदाकदाचित चक्रीवादळामुळे किंवा अन्य नैसर्गिक कारणामुळे तुमच्या शेतीचे नुकसान (Damage to agriculture) झाले असेल तर, त्वरित कृषी अधिकारी किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे नुकसानभरपाई झालेले शेतीचे फोटो काढून ठेवावे, भविष्यामध्ये (In the future) नुकसानभरपाई मिळाल्यास त्या कामी हे फोटोस उपयुक्त पडेल.
जर तुम्ही, फळ पिक विमा घेतला असेल तर तुम्ही फळ पीकविमा नुकसान (compensation) भरपाईसाठी अर्ज करू त्वरित अर्ज करा. ऊस व अन्य शेतमालाचे नुकसान झालेस पिक विमा मिळण्यासाठी अर्ज करू शकता, त्याकरता कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे गरजेचे आहे. कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वेळेत पंचनामे आटपून घ्या.
हे पण वाचा:
1) “या” जातीच्या कोंबडी द्वारे मिळेल वर्षाकाठी 230 अंडी पहा सविस्तर माहिती…
2) तिसरा लाटेचा लहान मुलांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता; अशी “घ्या” लहान मुलांची काळजी…