इतर

Agriculture | शेतकऱ्यांनो शेती नव्या पद्धतीने केली तर ठरेल फायद्याची, जाणून घ्या कशी

Agriculture | नमस्कार मंडळी मि मिलिंद जि गोदे पुन्हा एकदा आपल्या सेवेत वाचाल तर वाचाल. आजकाल शेतकरी वर्ग पिकावरील बुरशीने अतिशय त्रस्त आहे. सतत चांगली औषधे फवारणी करुन सुध्दा पिकावरील बुरशी (Department of Agriculture) व रोग नियंत्रणात येत नाही. पांढरी माशी, थ्रिप्स, कोळी किंवा कोणत्याही किटकांचे वाढणे हे दर्शवते कि त्यांचे पोषण करणारा रस झाडांमध्ये उपलब्ध आहे. जोपर्यंत ते आहे तोपर्यंत चांगली (Financial) औषधे पण त्याचे काही बिघडू शकत नाही. मातीमधे (Agriculture) आपन विषारी रसायनाची फवारणी केली व मातीमधल्या बुरशीचा नायनाट केला. परीणाम आपल्या समोरच आहे की हरभरावरील अकस्मात मर हे मानवनिर्मित क्रिया होय. आता थोडं विषयावर येऊ.

रस शोषणारी अळी
आता प्रश्न हा आहे की झाडाच्या आतील रसाला कमी कसे करायचे खूप सोपे आहे नायट्रोजन वाढला तर रस वाढेल आणि कार्बन वाढला तर गर वाढेलच. जर आपन त्या आधी जिवामृताचा (Farming) वापर केला, तर त्यामुळे कार्बन वाढेल आणि त्यामुळे मातीचा व इतर क्रॉप, फ्रुट, फ्लॉवर वर साइज जिवामृत मुळे झाडांमधील कार्बनचा रेशो वाढेल आणि झाडांमध्ये रस राहणार नाही. तर रस शोषणारी अळी थांबणार नाही आणि जरी आली तरी ती निंबोळीअर्क किंवा तेल सारखी स्वस्त औषधांपासून कंट्रोलमध्ये येईल.

जीवामृत ठरेल फायद्याचं
शेतकरी बांधव काळजी पूर्वक वाचा आणि आवश्यक बदल करा, पेस्टिसाइड स्प्रे करणे हे तात्पुरते सोलुशन आहे. त्याला कायमस्वरूपी केले तर नुकसान होईल. हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना समजण्याच्या पलीकडे आहे. कारण त्यांच्या मान्यतेला धक्का लागतो, जीवनभर जो मान्यतापूर्वक शेती (Agriculture Information) करत आहे ते तर एका क्षणात खोटे ठरत आहे. पण ते स्वतः अनुभव घेतील कि ते किती मोठी चूक करत आहे आपल्या हातने स्वतः चे नुकसान करून घेत आहे हे लक्षात येईल. कमीतकमी २/३ महिने सतत जिवाअमृत वापर केल्याने चमत्कार पाहायला मिळेल आणि एकदा कि रिझल्ट मिळायला सुरुवात झाली तर तुम्ही बंद जरी केले तरी दुसऱ्या वर्षी रिझल्ट पाहायला मिळतो. कारण हे माती आणि झाडांना चार्ज करण्याचे तंत्र आहे.

काय म्हणतात शास्त्रज्ञ?
संशोधन करणारी शास्त्रज्ञचे असे मत आहे की, २/३ वर्ष १००% वापर केल्याने आपली माती पुन्हा ३० वर्षांपूर्वी सारखी सुपीक होईल. झाडे कमकुवत नाही राहणार त्यामुळे कोणत्याच रोग नाही येणार आणि आला तरी दूर होईल आणि बाजारातील उत्पादनाच्या झाडांना उत्तेजन देऊन त्याच्याकडून कुत्रिम वाढ करून घेतात ज्यामुळे झाडे, फुले, फळे वाढताना दिसतात पण वातावरण्यात थोडासा बदल झाला तरी रोगाला बळी पडतात. हा नियम विल्ट, निमॅटोड, फ्रुट शार्ट होल बोरर इत्यादी सगळ्या प्रॉब्लेमला लागू होतात.

जीवामृताचे फायदे
एक उदाहरण देतो शेतकऱ्यांना माहित आहे की, फळ तयार होण्याच्या वेळेस पतंग म्हणजेज ज्या फळांना पंक्चर करणारे फुलपाखरे होतात, त्यांना नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही मार्ग नाही.खूप सोपी गोष्ट आहे पतंग हा रस शोधत असतो आणि जिवमृत मुळे गर वाढतो त्यामुळे पतंग अटैक करत नाही.झाडांना कार्बन चे पोषण देणे फक्त उत्पादन नाही वाढवत त्याच्या आतील ताकतीला पोषण देते. खूप लोक औषध समझतात पण हे एक नैसर्गिक पोषणाचे विज्ञान आहे. म्हणूनच जिवाअमृत फक्त उत्पादन वाढविणारे नाही तर सॉईल, झाड व शेतकरी या सगळ्यांनाच बनविण्याचं एक तंत्रज्ञान आहे. याला समजून घ्या आणि वापरा कमीत कमी पूर्ण सीजनमध्ये एक दोनदा वापरून पहा. जे कोणी याला १००% वापरलं तर शेतकरी याला कधीच सोडू शकनार नाही हे तेवढं सत्य आहे.

शिका व शिकवा
वाचाल तर वाचाल
मिलिंद जि गोदे
युवा शेतकरी व सेंद्रिय शेती अभ्यासक
Agriculture department and technology
Group
[email protected]
Save the soil all together

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: If farmers do farming in a new way, it will be beneficial, know how

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button