सरकारचा मोठा निर्णय! 15 दिवसांनी ‘या’ सरकारी बँकेची होणार - मी E-शेतकरी
इतर

Bank | सरकारचा मोठा निर्णय! 15 दिवसांनी ‘या’ सरकारी बँकेची होणार विक्री; खरेदीदारांना होणार फायदा

Bank | सरकारकडून बँकांच्या खाजगीकरणाबाबत मोठे बदल केले जात आहेत. अलीकडेच, सरकारने IDBI बँकेच्या खाजगीकरणासाठी (Private Bank) प्रारंभिक बोली भरण्याची अंतिम मुदत वाढवली होती. यानंतर आता आणखी एक मोठे अपडेट समोर येत आहे. आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) खरेदीदारांना करात सवलत देण्याचा सरकारचा विचार आहे, असा दावा सूत्रांनी केला आहे. करात सवलत देऊन, अधिकाधिक खरेदीदारांना (Financial) बोलीसाठी आकर्षित करण्याचा सरकारचा विचार आहे. अधिक बोलीदार दिसू लागल्याने बँकेची (Bank Loan) बोली वाढण्याची शक्यता आहे.

वाचा: महत्वाची बातमी! ‘या’ सरकारी योजनेंतर्गत मिळतंय 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, त्वरित घ्या लाभ

कर सवलतीचा केला जातोय विचार
असा दावा सूत्रांनी केला आहे की, वित्त मंत्रालय खरेदीदारांना कर सवलत देण्याचा विचार करत आहे. यामुळे आयडीबीआय बँकेच्या खरेदीदारांना अंतिम बोलीनंतर शेअरच्या किमतीत (Share Market) झालेल्या वाढीवर अतिरिक्त कर भरण्यापासून दिलासा मिळेल. बँकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आर्थिक (Financial) बोली अंतिम झाल्यानंतर बँकेच्या शेअरच्या किमतीत वाढ होत असेल, तर खरेदीदाराला किमतीच्या (Insurance) वाढीवर कर भरण्यास सांगणे चुकीचे ठरेल.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून जमीनधारक शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 30 हजार, जाणून घ्या सविस्तर..

वाचा: ब्रेकींग! गायरान जमिन अतिक्रमणाबाबत हायकोर्टाचा दिलासादायक निर्णय; ‘या’ तारखेपर्यंत स्थगिती

खरेदीदारांना मिळणार मोठा नफा
जर बँकेसाठी वित्तीय बोली अंतिम झाल्यानंतर IDBI बँकेच्या शेअरची (IDBI Bank Share) किंमत वाढली, तर शेअरच्या किमतीतील फरक हा खरेदीदारासाठी इतर उत्पन्न मानला जातो. या स्थितीत 30% करासह अधिभार आणि उपकर देखील भरावा लागेल.

बिग ब्रेकिंग! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे-फडणवीस सरकारने केली अतिवृष्टीग्रस्तांसाठी ‘इतक्या’ कोटींची तरतूद

वाचा: तुरीचे दर शेतकऱ्यांवर अवलंबून! जाणून घ्या किती मिळतोय दर आणि कधी करावी विक्री?

मात्र सरकारकडून हा कर रद्द करण्याची योजना आहे. त्यामुळे खरेदीदारांना मोठा फायदा होऊ शकतो. आयडीबीआय बँकेत सरकार आणि एलआयसीचा 95 टक्के हिस्सा आहे, अशी 60.72 टक्के हिस्सेदारी विकण्याची योजना आहे

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big decision of the government! After 15 days government bank will be sold; Buyers will benefit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button