मी E शेतकरी बोलतोय, “सातबारा चा उतारा कसे नाव पडले ठाऊक आहे का?
I, the farmer, say, "Do you know how the transcript of Satbara got its name?"
“सातबारा” हा शब्द सर्व परिचित आहे. महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९७१ अंतर्गत (Under Maharashtra Land Revenue Act 1971) शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. गावाचा नोंदणी क्रमांक सात आणि गाव नोंदणी क्रमांक 12या कलममुळे सातबाराचा उतारा असे म्हणतात.
सातबारा स्व मालकीची किती व कोणती जमीन आहे हे सातबारा चे उत्तर यावरून कळते, म्हणून बऱ्याचदा शासकीय कामांमध्ये (In government works) सातबारा उतारा गरजेचा असतो.
हेही वाचा: आता होणार कोंबडी शीवाय पिल्ले तयार? काय आहे ‘विनाकोंबडी अंडी उबवणी यंत्र; पहा सविस्त
परंतु हा शब्द नक्की आल्या तरी कुठून याचा विचार केल्यास अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांचे मोठ्या प्रमाणात योगदान दिसते.”अहिल्याबाई होळकरांनी प्रजेसाठी प्रत्येक घरटी 12 फळझाडे लावण्यासाठी दिली. त्यातील पाच सरकारसाठी व 7 झाडे प्रजेसाठी अशी योजना आखली होती. प्रजेने या फळझाडाची निगा राखायची व त्याच उरलेल्या सात जण पाच झाडांची गोळी सरकार जमा करायचे.
हेही वाचा: कोरोणा मुक्त झाल्यानंतर, रुग्णांमध्ये आढळतात,”हे” गंभीर आजार…
ही सर्व नोंद एका कागदावर (On paper) केले जात असे, त्यालाच सातबाराचा उतारा असे म्हणत. पुढे हा शब्द प्रचलित झाला, आणि सातबारा चा उतारा या शब्दाचे उगमस्थान झाले.
जेव्हा जमीन महसूल कायदा अस्तित्वात (Land Revenue Act exists) आला होता तेव्हा महाराष्ट्र राज्य वेगळे झाले नव्हते, बॉम्बे राज्य (.State of Bombay) होते यामध्ये गुजरात देखील समाविष्ट असल्यामुळे गुजरात मध्ये देखील सातबाराचा उतारा हा शब्द पाहायला मिळतो.
हेही वाचा
१) जमिनीचा नकाशा कसा बघायचा?
२)जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…