कृषी बातम्या

सक्तीची वीजतोड व वीजबिल प्रकरणावर राजू शेट्टी यांच 19 मार्च ला आंदोलन

एकीकडे शेतकऱ्यांना कोरोनाच्या काळामध्ये शेतमालाला बाजारभाव मिळाला नाही. तर दुसरीकडे ऊर्जा महावितरण कंपनी ने वीज तोड करणे चालू केले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचे नुकसान झाले. आहे. आणि जबरदस्ती वीजबिल भरायला भाग पडत असल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये संताप व्यक्त होत आहे.

यावर बोलाताना, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले, सर्व पक्षीय राज्यव्यापी आंदोलन 19 मार्च रस्त्यावर उतरणार आहे. पुढे ते म्हणाले,असे अचानक सक्तीची विजबिल कशी भरायची? कुठून आणायचा पैसा? असा सवाल देखील त्यांनी सरकार केला.

वीजबिल भण्यासाठी एक महिना वेळ द्यावा. तसेच कोरोनाच्या काळातील तीन महिन्याचे बिलं माफ करावे असे सांगितले. 19 मार्च ला पहिली महाराष्ट्र मध्ये शेतकरी आत्महत्या झाली होती म्हणून हा दिवस निवडा आहे.

या मुळे महाराष्ट्र 1 कोटी 35 लाख कुटुंब फायदा होऊ शकतो. जोपर्यंत विजबिल माफ होत तो पर्यंत माघार नाही. असेही शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले.

WEB TITLE: Raju Shetty’s agitation on March 19 on forced power cut and electricity bill issue: see what’s the news …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button