कृषी सल्ला

गांडूळ खत कसे तयार कराल? जाणून घ्या खत तयार करण्याच्या पद्धती..

How to make vermicompost? Learn how to make compost.

भारतातील बरेच शेतकरी (Farmers) आता सेंद्रिय शेती (Organic farming).करण्याचे सुरुवात केली आहे, रासायनिक खते वापरल्यास मातीचे आरोग्य (Soil health) बिघडते त्याचप्रमाणे प्रदूषण (Pollution) देखील होते व त्यामुळे पर्यावरणाला हानी होते. अलीकडच्या काळामध्ये अनेक शेतकरी सेंद्रिय शेती करून शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत तसेच पिकांची फेरपालट यांचेद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. जमिनीची सुपीकता ठेवण्यासाठी गांडूळ (Earthworm) मदत करत असते, म्हणूनच शेतकऱ्यांचा मित्र म्हणून गांडुळांची ओळख आहे. लेखात आपण गांडूळ खत (Earthworm manure) निर्मितीच्या पद्धती आणि फायदे जाणून घेणार आहोत.

गांडुळाच्या शरीरामध्ये प्रोटोलिटिक, सेल्युलो लाटकीक आणि लीग्नो लायटिक एंझाईम (Proteolytic, cellulo lactic and ligno lytic enzymes) असतात. यामुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन (Dissolution) होऊन सध्या सेंद्रिय पदार्थातील सहजीवी विषाणू व अॅक्टीनोमाइसिट्स बुरशीमुळे लीगनिनयुक्त सहसा लवकर नको जाणाऱ्या पदार्थाचे अन्नद्रव्येकरण होते. चला तर गांडूळ खत निर्मिती घरीच कशी करता येईल ते आपण पाहूया.

हेही वाचा:LPG Gas Cylinder मिळणार फक्त नऊ रुपयात! पहा : इंडियन ऑईल व पेटीएम कंपनीची कोणती आहे,’ ही ‘ मोठी ऑफर…

खत खड्डे तयार करून गांडूळ खताची निर्मिती :

गांडूळ खताची निर्मिती करता खड्डे आवश्यक आहेत, गांडूळ खत निर्माण करण्यासाठी सावली
ची देखील आवश्यकता असते. त्याकरता छपराचा किंवा झाडाच्या सावलीचा (Of the shade of the tree) आधार घेता येऊ शकतो.

खड्ड्याची लांबी तीन मीटर, रुंदी दोन मीटर आणि खोली 60 सेंटिमीटर ठेवावी. खड्ड्याच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस व गव्हाचा कोंडा तीन ते पाच सेंटीमीटर जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट (Compost) खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा.

हेही वाचा:जाणून घ्या; किसान क्रेडिट कार्ड काढण्याची ऑनलाईन प्रक्रिया

दोन्ही थरावर पाण्याने पूर्णता ओले करून घ्यावे सेंद्रीय पदार्थापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी सात हजार प्रौढ गांडुळे सोडावी. त्यावर गोणपाट आच्छादन ठेवून नेहमी ते ओले ठेवावे, परंतु गांडुळाच्या खड्ड्यांमध्ये हवा खेळती राहील याची खबरदारी घ्यावी.

समजा यदाकदाचित सेंद्रिय तर घट्ट झाले असतील तर हाताने ते सेल करून घ्यावेत. यामुळे खेड्यातील तापमान नियंत्रित राहते, गांडूळ खताचा शंक्वाकृती ढीग करावा.

ढीगातील वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीत वाळवून चाळुन घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे, त्यांची पिल्ले व अंडकोष यांचा पुन्हा गांडूळ खत तयार करण्यासाठी वापर करावा.

हेही वाचा:

शेतकऱ्यांसाठी खूषखबर : ‘पीएम किसान सन्मान’ योजनेच्या 9 व्या हप्त्याची रक्कम येणार ‘या’ तारखेला वाचा सविस्तर बातमी

शेतकरी गटांनी धरली जैविक निविष्ठांची कास! शेती लगतच उभारली जैविक प्रयोगशाळा, वाचा शेतकरी गटाची यशोगाथा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button