वाढत्या खतांच्या बाजारभावला आळा घालण्याकरिता केंद्र सरकारने (Central Government) मोठ्या प्रमाणात सबसिडी (Subsidy) जाहीर करण्यात आली त्यामध्ये डाई अमोनिया फॉस्फेट (DAP) या खात्यावर अनुदान वाढवून बाराशे रुपये देण्यात आले. केंद्रशासनाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता.
खतांची बाजार भावात वाढ :(Fertilizer market price increase)
जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या मालाच्या (Of raw materials) किंमत वाढल्या कारणाने, खताचे बाजार भाव वाढले होते.
परंतु अचानक झालेल्या भाववाढीला शेतकऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवला, कोरोनामुळे तसेच अवकाळी पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामध्येही खतांची वाढ म्हणजे अजून एक शेतकर्यांवर संकट आले होते, याचा पर्याय म्हणून केंद्र सरकारने एकशे चाळीस टक्के सबसिडी जाहीर केले.The Central Government announced a subsidy of one hundred and forty per cent.
आवश्यक कागदपत्रे :(Documents)
हे अनुदान मिळण्याकरिता काही कागदपत्रांची पूर्तता करून घेणे आवश्यक आहे, त्यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड व शेतकरी कार्ड ची प्रत द्यावी लागणार आहे.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना बायोमेट्रिक द्वारे आपल्या अंगठ्याचा ठसा द्यावा लागणार आहे. हे सर्व प्रक्रिया केल्यानंतर केंद्र सरकार संबंधित कंपनीच्या खात्यात अनुदान जमा करेल.
1)अंदमान निकोबार मध्ये,’मान्सून’ दाखल तर महाराष्ट्रात कधी बरसणार मान्सूनच्या सरी?