ताज्या बातम्या
ट्रेंडिंग

How to Apply voting Card | घरबसल्या ऑनलाईन बनवा मतदान कार्ड; मिळवा सहज तुमच्या दारात पोहचणार फ्रीहोम डिलिव्हरी..

How to Apply voting Card | सरकारी कामांसाठी आधार कार्ड , पॅन कार्डची आवश्यकता सद्या अनिवार्य करण्यात आलीय. याचबरोबर आता व्होटिंग कार्ड म्हणजेच मतदान ओळखपत्र देखील तितकेच गरजेचं आहे.मतदान करण्यासाठीच नाही तर आता इतरही सरकारी कामांमध्ये त्याचा वापर केला जातो. डिजिटल इंडीयाच्या युगात आता सर्व्याच गोष्टी आता ऑनलाईन होऊ लागल्या आहेत. त्यामुळे आता कोणत्याही कार्यालयात येर झाऱ्या मारायची आता आवशकता नाही.

कसे व्होटिंग कार्डसाठी अप्लाय करावे:

मतदान करण्यासाठी लोकशाही मजबूत करण्यासाठी व्होटिंग कार्डची आवश्यकता असते. यासाठी आता घरबसल्या व्होटिंग कार्ड काढा. भारतात असंख्य लोकसंख्येने भरलेला देश आहे. त्यामुळे 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी मतदान ओळखपत्र काढणे गरजेचं आहे.

सरकारसोबत बिजनेस पार्टनर होण्याची सुवर्णसंधी! केवळ 10 हजारांच्या गुंतवणुकीवर मिळेल ‘इतका’ परतावा: नितीन गडकरी

अप्लाय करण्यासाठी करा हे:

निवडणूक आयोगाच्या पुढील लिंकवर जाऊन आपले ओळखपत्र तयार करावे. https://eci.gov.in/ तसेच त्यानंतर त्या पोर्टलवर जावं लागेल. एवढच नाही तर तेथे जाऊन खात तयार करावं लागेल. त्यातही फोन नंबरचा वापर त्या ठिकाणी करावा आणि ओटीपी तेथे टाकून सबमिट करावा. त्यानंतर तुमचे खाते तयार होईल.

ओळखपत्र तयार झाल्यावर नवीन मतदार नोंदणी (new voter registration) यावर क्लिक करावे. त्या ठिकाणी नाव,लिंग,वय काय ही बेसिक माहिती भरावी. आधार कार्ड, पॅन कार्ड, वयाचा पुरावा ही सर्व माहिती भरावी लागेल. मेल आयडी तपासात राहा. महिन्याभरातच तुम्हाला तुमचे मतदान ओळखपत्र (voter identy card) मिळून जाईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button