कृषी बातम्या

मोफत बियाणे मिळवण्यासाठी मोबाईलवर अर्ज कसा कराल? वाचा संपूर्ण प्रक्रिया…

How to apply on mobile to get free seeds? Read the whole process

आपण काही दिवसांपूर्वीच म्हणजे, 6 मे रोजी शासनाने, बियाणे वाटप करण्याचे परिपत्रक (Circular) जाहीर केले होते, केंद्र सरकारच्या (Of the Central Government) परिपत्रकानुसार तूर, मूग उडीद, या पिकांचे बियाणे वाटप केले तर कधी दोन परिपत्रक जाहीर केले होते, तसेच दोन दिवसापूर्वी सोयाबीन व भुईमूग बियाणे वाटप करण्याचे देखील जाहीर करण्यात आले होते.

लॉकडाऊनमुळे कम्प्युटर सेंटर (Computer Center) बंद असल्या कारणाने, असे अर्ज कोठे करायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता, त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेस संगणक केंद्रावर (At the computer center) न जाता आपण हा अर्ज मोबाईलवर कसा भरायचा हे पाहणार आहोत.

याकरता गुगल प्ले स्टोअर वर जाऊन, puffin browser हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा.

https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login
या लिंक वर जाऊन लॉगिन करा

लॉगिन करण्यासाठी डेस्क ऑफ साईट (Desk of site) अशा नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा, त्यावेळेस तुम्हाला अर्जदार लॉगिन असा ऑप्शन दिसेल. याच्यावर आधार क्रमांक (Aadhaar number) व वापरकर्ता आयडी द्वारे लॉगिन करता येऊ शकेल, त्याचप्रमाणे कॅपच्या भरावा लागेल.

त्यानंतर तुम्हाला एक मुखपृष्ठ दिसेल व त्यानंतर अर्ज करा हा ऑप्शन दिसेल, यामध्ये तुम्हाला विविध योजना दिसतील.

त्यामध्ये बियाणे व अनुदाने ऑप्शन वर क्लिक केल्यावर यावर तुमचे सगळे डिटेल्स भरा

सारे डिटेल्स व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला, मेक अ पेमेंट नावाचा ऑप्शन दिसेल त्या मध्ये 23 रुपये तुम्हाला भरायचे आहेत. त्याची रिसीट सुद्धा तुम्हाला दिसेल,

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवर मोफत बियाणे वाटप अनुदानाचा लाभ घेऊ शकता. ह्या अर्जाची अंतिम मुदत 24 मे रोजी समाप्त होणार आहे तरी त्वरित अर्ज करावा.
(The application deadline is May 24, but you should apply immediately)

हेही वाचा :


1)सुखद बातमी: शेतकऱ्यांना भुईमूग व सोयाबीनचे बियाणे मिळणार मोफत कसा कुठे कराल अर्ज?

2)IFFCO तर्फे नवीन खतांचे दर जाहीर! वाचा खतांचे नवीन सुधारित दर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button