‘ट्रॅक्टर अनुदान योजनेचा’ अर्ज कसा भराल? पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर…
How to apply for 'Tractor Grant Scheme'? View complete information in one click
महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) तसेच केंद्र सरकारने (Central Government) हमी शेतकऱ्यांसाठी कोणती ने कोणती योजना राबवित असते, आधुनिक यंत्राच्या सहाय्याने (With the help of modern machinery) शेती करणे सोपे जावी याकरिता ट्रॅक्टर (Tractor) खरेदी करण्याकरिता सरकार वेळोवेळी योजना राबवित असते.
‘महिला बचत गटांना’मिळणार दोन लाख रुपये कर्ज! कसा कराल अर्ज, जाणून घ्या; सविस्तर माहिती…
ट्रॅक्टर योजना 2021 राबविण्याकरिता राज्य सरकार कृषी यांत्रिकीकरण योजना,(Agricultural mechanization scheme,) यामध्ये सहा घटकांसाठी कृषी योजना राबविल्या जातात, यामध्ये काही ठिकाणी 80 टक्के अनुदान प्राप्त होत आहे, काही ठिकाणी 50 टक्के पर्यंत अनुदान प्राप्त होत आहे. जे जनरलचे लाभार्थी आहेत, त्यांना एक लाख रुपये पर्यंत अनुदान प्राप्त होत आहे, तर इतर वर्गामध्ये ( महिला लाभार्थ्यांना ) सव्वा लाख रुपये पर्यंत लाभ मिळू शकतो.
जाणून घ्या ; ‘नाफेड कंपोस्ट खत’ अनुदान योजनेची माहिती व असा करा अर्ज…
मोदी सरकारचे मुलींसाठी गिफ्ट! जाणून घ्या या योजनेचा कसा फायदा घ्याल…
या योजनेचा लाभ घेण्यासाठी, लाभार्थीच्या नावे एक एकर जमीन असणे आवश्यक आहे. जर शेतीसाठी अवजारे घेण्याकरिता अनुदान पाहिजे असल्यास ट्रॅक्टर चे RC बुक असणे आवश्यक आहे. जे छोटे ट्रॅक्टर आहे यांना प्राधान्य क्रमाने अनुदान प्राप्त होते. योजनेचे अर्ज भरताना सर्वे नंबर व गट क्रमांक (Survey number and group number) माहीत असणे आवश्यक आहे.
अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करा:
https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login
हेही वाचा:
1. टॅक्टर घेणे होणार महाग! ट्रॅक्टर दरवाढ होण्यामागे ही आहेत महत्त्वाची कारणे…
2. गुंतवणूकीपूर्वी ह्या गोष्टी लक्षात घ्या; चला तर वाचूया इन्वेस्टमेंट स्मार्ट टिप्स…