पुणे गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबू आणि संत्रीच्या मागणीत वाढ झाल्यामुळे त्यांच्या किंमती देखील वाढलेल्या आहेत. सध्या उन्हाळ्यामुळे याचे दर वाढले चे दिसून येते. तसेच फ्लॉवरची आवक कमी झाल्यामुळे त्याचे देखील दर वाढलेले आहेत.
चला तर पाहूया बाजार भाव
फळभाज्या(10 किलो ) रविवारी दिनांक 4 एप्रिल
- कांदा: 80-120
- लसुन: 400-700
- बटाटा: 80 -140
- टोमॅटो: 80 -120
- हिरवी मिरची: 200 – 300
*दोडका: 200 -250
*भेंडी: 200-300
*गवार: 300-400
*दुधी भोपळा:100-150
*फ्लॉवर:150-180
*वांगी:100-200
*कोबी: 50-80
*मटार: 550-600
- मका कणीस: 60-120
- पावटा: 300-350
- भुईमूग शेंग: 400-500
- घेवडा: 300-400
*शेवगा : 100-200
- घोसावळे : 180-200
- ढोबळी मिरची: 200-250