इतर

तुमच्या आधार कार्डवर कोणी सिमकार्ड घेतलं आहे हे कसे कळेल? असे करा चेक…

How do you know if someone has taken a SIM card on your Aadhar card? Check it out

बऱ्याच वेळा कळत-नकळत आपण सार्वजनिक ठिकाणी आपली व्यक्तिगत माहिती देत असतो, अशा व्यक्तिगत माहिती दिल्यामुळे काही लोक याचा गैरवापर करू शकतात. अलीकडील काळामध्ये आधार कार्ड (Aadhaar card) महत्त्वाच्या डॉक्युमेंट (Document) मानला जातो, प्रत्येक कामात, सरकारी योजनेमध्ये, बँकेत, (In the bank) प्रत्येक कामामध्ये डॉक्यूमेंट ची गरज लागते. परंतु काही वेळेस आधार कार्ड वरील सार्वजनिक माहिती लिक होऊन त्याचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो, कदाचित आपल्या नकळत आपल्या आधार कार्ड वर कोणी सिमकार्ड (SIM card) घेतला आहे का? याचा शोध कसा लावायचा हे आपण पाहू.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानुसार, (Telecom Regulatory Authority of India) यापूर्वी एका आधारकार्डवर नऊ सिमकार्ड खरेदी करता येत होते,लोकांच्या गरजा लक्षात घेऊन नऊऐवजी ही संख्या 18 सिमपर्यंत वाढवण्यात आली आहे. चला तर पाहुयात आपल्या आधारकार्ड नंबरवर कोणी अज्ञात व्यक्तीने सिम कार्ड घेतले आहेत का? हे पुढीलप्रमाणे पडताळून पाहून. हे चेक करण्याकरिता आधार कार्डशी किती नंबर लिंक आहेत हे शोधण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा.

हेही वाचा : अकोला: सोयाबीन विक्रेत्यांची काढली नवीन युक्ती, या युक्तीमुळे होणार का शेतकऱ्यांचे हाल? वाचा सविस्तर बातमी

[metaslider id=4085 cssclass=””]

हे जाणून घेण्यासाठी,प्रथम आधार वेबसाईट यूआयडीएआयला (UIDAI) भेट द्या.

यानंतर होम पेजवर Get Adhaar वर क्लिक करा.

त्यानंतर Download Adhaar वर क्लिक करा.

आता तिथे View More पर्यायावर क्लिक करा.

येथे Adhaar Online Service वर जाऊन Aadhaar Authentication History वर जा.

आता येथे Where can a resident chech/ Aadhaar Authentication History वर जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

हेही वाचा : शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करताना, करा ‘या’ घटकाचा उपयोग उत्पादनात दहा टक्क्यापर्यंत होईल वाढ…

येथे एक नवीन इंटरफेस ओपन होईल. आता आपला आधार नंबर येथे टाईप करा आणि कॅप्चा कोड एंटर करा आणि ओटीपीवर क्लिक करा.

आता इथे Authentication Type वर All सिलेक्ट करा.

आता तुम्हाला तिथे कालावधी ठरवण्यासाठी तारीख भरावी लागेल.

आता येथे ओटीपी टाकून वेरिफाय ओटीपी वर क्लिक करा.

असे केल्यावर आपल्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होईल.

येथून आपण आपल्या डिटेल्स मिळवू शकता.तर त्याला तुम्ही चेक करा, तुमच्या आधार कार्डवर कोणी सिम कार्ड घेतले आहे का..

हेही वाचा :

1)Crop insurance: शेतकऱ्यांना मिळेल का न्याय? पिकविम्या मध्ये मोठी तफावत वाचा सविस्तर बातमी…

2)smart technique: कांद्याची साठवणूक कमी पैशांमध्ये व कमी जागेमध्ये कशी कराल? जाणून घ्या ; स्मार्ट टेक्निक!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button