आशादायक! “अश्या” पद्धतीने कृषी उत्पन्न बाजार समिती ही बनणार कोविड टेक केअर सेंटर; पहा कसा असेल सेंटर….
Hopeful! Covid Tech Care Center will be the Agricultural Produce Market Committee in this manner; See how the plan will be ....
कोरोना च्या पार्श्वभूमीवर आता कृषी उत्पन्न समिती देखील पुढे सरसावल्या आहेत. महाराष्ट्र राज्य मध्ये कोरोण्याची बिकट अवस्था सुरू आहे, त्यास हातभार म्हणून कृषी उत्पन्न समिती (Agricultural Produce Committee) यांनी केअर सेंटर उभारण्यास मान्यता दिली आहे.
राज्य मध्ये अनेक ठिकाणी बेड’स ची कमतरता तसेच निगडीत विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन सेंटर, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन बेड,(Oxygen bed) सॅच्युरेटेड,(Saturated) ऑक्सिजन मशीनचा कमतरता रोखण्यासाठी कोवीड टेक केअर सेंटर बनवण्याचे आयोजन केले आहे.
राज्यातील ९९ गावांना मिळाले मिळकत पत्रिका; पहा काय फायदे आहेत प्रॉपर्टी कार्डचे?
अशी माहिती, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी याचा निर्णय जाहीर केला आहे. पुढे बोलताना त्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत त्या पुढील प्रमाणे
१)कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मागील वर्षाच्या वाढाव्याच्या २५% रक्कमेच्या मर्यादेत कोविड केअर सेंटर (Covid Care Center) सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
२)यासाठी रुपये १० लाखापर्यंतच्या भांडवली खर्चास मंजूरी देण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधक(District Deputy Registrar) यांना देण्यात आले असून रुपये १० लाखाच्या वरील प्रस्ताव प्राप्त झाल्यास अशा प्रस्तावाच्या भांडवली खर्चास मान्यता देण्याचे अधिकार पणन संचालक यांना देण्यात आले आहेत.
भारतातील सर्वात मोठी बँक ग्राहकांना एसबीआय ( SBI) कडून सावधगिरीचा इशारा!
३)कोविड केअर सेंटर (Covid Care Center) हे प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात सुरू करण्यात यावे.
४)सेंटरवरील विलगीकरण कक्षात बाजार समितीकडून (Oxygen Concentrator) तथा (Oxygen Cylinder), बेड सुविधा उपलब्ध करून देणे व सॅच्युरेटेड ऑक्सिजन पुरवठा करावयाच्या मशीनचा पुरवठा करण्यात यावा.
५) सेंटरवरील विलगीकरण कक्षात येणाऱ्या रूग्णांना बाजार समितीने दोन वेळेस जेवण व नाष्टा व चहा यांची व्यवस्था करण्यात यावी.
६)कोविड केअर सेंटर (Covid Care Center) चालविताना राज्य शासनाने कोविड संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणे कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बंधनकारक राहील.
“पंतप्रधान किसान निधी” (Prime Minister’s Farmers Fund) चा आठवा हप्ता येणार “ह्या” महिन्यात…
हेही वाचा:
१) पंतप्रधान किसान विकास निधी येणारी या महिन्यांमध्य २) खरीप हंगामातील झालेल्या बैठकीमध्ये घेतले गेले शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न पहा सविस्तर वृत्तान्त… ३) जाणून घ्या डाळिंब फळबाग लावण्याची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर