ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
यशोगाथा

जिरायात शेतीमधून उच्चशिक्षित अंगदने फुलावली जिरेनियमची शेती! वाचा कोरोना काळातील सुवर्णसंधीची यशोगाथा …

Highly educated livestock flourished in Jiraiyat! Read Corona Success Stories काळ

कोरोनाच्या (Of Corona) काळामध्ये अनेक उद्योग व्यवसाय डबघाईला आले, परंतु कोरोना काळातील ही सुवर्णसंधी (Golden opportunity) साधून अंगद शहाने जिरायात शेताजमिनीमधून फुलावली जिरेनियमची सुगंधी शेती (Aromatic cultivation of geranium) वाचा त्याच्या जिद्दीची कहाणी

दुबई व सिंगापूरला उच्च शिक्षण (Higher education in Dubai and Singapore) पूर्ण केलेल्या अंगद ला चांगल्या पगाराची नोकरी होती मात्र कोरोनाच्या काळात मायदेशी परतलेल्या अंगदने जेरीनियमची शेती (Geranium cultivation) करण्याचे ठरवले. इंदापूर भागामध्ये शक्यतो ऊस, केळी कांदा (Sugarcane, Onion) अशाप्रकारचे नगदी पिके घेतली जातात परंतु अंगदने आधुनिक शेती (Modern agriculture) करण्याचा विचार केला.

हे ही वाचा :अबब! दोन झाडे तोडल्याबद्दल चक्क ठोठावला कोट्यवधी रुपयांचा दंड

परदेशामध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या अंगदला शेती शेत्र विषयी काही माहिती नव्हते, परंतु वडील चुलते आई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्राथमिक स्वरूपात दोन एकर क्षेत्रामध्ये सीताफळ, केळी, झेंडू, हळीव कांदा (Custard apple, banana, marigold, grated onion) यांचे उत्पादन घेतली व त्यामध्ये त्यांना थोड्याफार प्रमाणात प्राप्त झाला.

आत्मविश्वास उंचावल्याने अंगदने शेतीचे पुढचे पाऊल म्हणजेच जिरेनियम या सुगंधित वनस्पतीची लागवड जिरायत भागांमध्ये केली, पाणी व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा (Of drip irrigation) उपयोग केला.

हे ही वाचा : Yoga Day 2021 : ‘ह्या’ ॲपच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर कोठेही असला तरी घेता येणार योगाचे धडे…

जिरेनियम या सुगंधित वनस्पतीपासून तेलाची निर्मिती (Oil production) होते, जिरेनियमचे एक लिटर तेलाला बारा हजार ते तेरा हजार रुपयांचा बाजार भाव मिळतो. तसेच खाली राहणाऱ्या सुका कचऱ्याचा उपयोग खत म्हणून देखील होऊ शकतो.

जिरेनियमची शेती ही कमी खर्चिक असून, एकदा पीक लागवड केल्यावर सलग तीन वर्ष त्यापासून उत्पन्न मिळू शकते. जेरीनियम शेतीचे करण्यासाठी एक एकर शेतीसाठी साधारणपणे 10 हजार रोपे लागतात, परंतु हि शेती करण्यासाठी महागाडी कीटकनाशक औषध फवारणी (Expensive pesticide spraying) करावी लागत नाही, त्यामुळे जिरायती (Jiraiti) भागासाठी जिरेनियमची शेती वरदान ठरत आहे अशी भावना अंगदने व्यक्त केली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

पेट्रोल दरवढीला लिक्विफाईड नॅचरल गॅस उत्तम पर्याय होणार का? जाणून घ्या नितीन गडकरी यांचे वक्तव्य..

बांबूची लागवड करा आणि मिळवा प्रतिमहा साडेचार लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button