कोरोनाचे लसीकरण घेतल्यानंतरही कोरोना का होतो जाणून घ्या ही आहेत त्याची कारणे…
Here are the reasons why corona occurs even after getting vaccinated. Read detailed news.
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर सरकार लसीकरण करण्याकरता जनजागृतीचे विविध कार्यक्रम तसेच योजना हाती घेत आहेत नुकतेच नरेंद्र मोदी यांनी लसीकरण करण्यास प्रोत्साहन मिळावे याकरता लसीकरण महोत्सव जाहीर केलं, तर काही लसीकरण केंद्रावर विविध भेटवस्तू देऊन लोकांना प्रोत्साहन देत आहे.
परंतु हे लसीकरण करताना नागरिकांमध्ये आणि गैरसमज असल्याकारणामुळे लसीकरणासाठी जात नाहीत त्यातील सर्वात महत्वाचा गैरसमज म्हणजे कोरोनाची लस घेतल्यानंतर ही कोरोना होण्याचा धोका असतो. चला तर पाहुयात कोरोना लसीकरण घेतल्यानंतर कोरोना होण्याची कारणे :
कोरोना लसीकरण घेतल्यानंतरही कोरोना होण्याची काढणे
👉कोरोना व्हॅक्सिनेशन ला पुरेशी तापमान मिळाले नाही किंवा कोरोनाची लस हातावर चुकीच्या ठिकाणी दिला गेल्यास करूनच संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते.
👉 काही लोकांना कमकुवत इम्युन सिस्टिममुळे कोरोणाची लागण होऊ शकते.
👉 काही लोकांना करूनच दुसरा डोस घेण्याअगोदर संसर्ग होऊ शकतो मात्र ज्यांना डोस घेतल्यानंतर करूनच संसर्ग होतो त्यामध्ये करूनच अत्यंत सौम्य लक्ष देण्यात आली आहेत.
👉 कोरोनाचा दोन घेतल्यानंतर दुसऱ्या डोसाच्या दोन आठवड्यानंतर संक्रमण न होण्याची नव्वद टक्के शक्यता असते.
👉 कोरोणा लसीकरण घेतल्यास काळजी घ्यावी लागते व्यक्ती मद्यपान करत असेल तर त्याला अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे मद्यपानामुळे इम्युट सिस्टीम कमकुवत होते.
👉 एका अभ्यासानुसार कोरोणाची लस घेतल्यानंतर कोरोना संसर्ग होण्याची शक्यता फारच कमी असते. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन च्या रिपोर्ट छापून आली आहे.
ही कारणे एका वृत्तवाहिनीने सांगितली गेली आहेत.