ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

पुढील, तीन दिवसांमध्ये ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस! पहा यामध्ये तुमच्या जिल्हाचा समावेश आहे का?

Heavy rains will fall in 'these' districts in next three days! See if this includes your district?

महाराष्ट्रात (In Maharashtra) जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल झाला. मात्र, काही दिवसानंतर राज्यातील विविध ठिकाणी पावसानं दडी मारली आहे. यंदा मान्सून (Monsoon) वेळेआधी दाखल झाला होता. सुरुवातीच्या पावसाच्या जोरावर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र, पावसाचा मोठा खंड पडल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे जर पाऊस पुन्हा सक्रीय झाला तर शेतकऱ्यांना काही प्रमाणाता दिलासा मिळेल.

कोकण किनारपट्टीवर (Konkan coast) आज आणि उद्या मुसळधार पाऊस (Heavy rain) पाहायला मिळेल. तर विदर्भ, मराठवाडय़ासह मध्य भारतात 9 जुलैपासून पाऊस होणार होईल. तसेच 11 जुलैला अनेक ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मुंबईसह, ठाणे, कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, सातारा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागूपर, वर्धा आणि मराठवाडय़ातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून (From the Meteorological Department) व्यक्त करण्यात आला

हे ही वाचा :वैयक्तिक कर्ज घेण्याच्या विचारात आहात का? मग तुलना करा, कोणत्या बँकेचे किती व्याजदर आहे…

9 जुलै : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

10 जुलै : रोजी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा ठाण्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

11 जुलै : रोजी, मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र,विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्ह्य़ांत मुसळधार, तर मराठवाडय़ातही काही ठिकाणी पावसाच्या सरीवर बरसणार आहेत.

हे ही वाचा :शेतकऱ्यांनी शेतीमध्ये फवारणी करताना घ्या, ‘अशी’ काळजी!

हे ही वाचा :


मोबाईलवर शेतकऱ्यांना मिळणार हवामान अंदाज सह कृषी सल्ला पहा त्यासाठी काय करायचे?

फिश राईस फार्मिंग’ करून तुम्हाला होऊ शकते दुप्पट कमाई! जाणून घ्या फिश राईस फार्मिंग बद्दल माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button