कृषी बातम्या

राज्यामध्ये धुवादार पाऊस, टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका!

Heavy rains in the state, a big blow to tomato growers!

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याकारणाने शेतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साठवून टोमॅटोसह (With tomatoes) इतर भाजी पिकांना फटका बसला. गेल्या तीन दिवस सातारा (Satara) जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे,शेतात (Farm) मोठ्या प्रमाणात पाणी जावून हातातोंडाशी आलेल्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी (Farmer) पुन्हा आर्थिक संकटात (In financial crisis) सापडला.

जाणून घ्या; ‘आले पिकांवरील’ कीड व त्यावरील उपाय योजनेची संपूर्ण माहिती…

[metaslider id=4085 cssclass=””]

ठाण्यात जवळपास तब्बल 30 मिमी पाऊस पडला. रात्रीपर्यंत ठाण्यात आज एका दिवसात अंदाजे 140 मिमी पाऊस झाल्याची शक्यता सांगण्यात येत आहे. कोल्हापुरातील (From Kolhapur) पंचगंगा (Panchganga) नदीची पाणी पातळी 33 फुटांवर पोहोचली आहे. गेल्या 12 तासात तीन फुटांनी पाणी पातळी वाढली. जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी (Radhanagari) धरणातून 1100 क्यूसेक विसर्ग सुरु आहे.

पुढील 3-4 तासांत नवी मुंबई, रायगडसह (With Raigad) ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (From the weather department) वर्तवण्यात आली आहे.

सावधान: जुलै अखेरीस येणार का कोरोनाची तिसरी लाट ?वाचा याविषयी टास्क फोर्स काय म्हणत आहे…

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…

हेही वाचा :

1. मान्सूनपूर्वी लहान मुलांना द्या ‘हे’ लसीकरण; पीडियाट्रिक टास्कफोर्सने दिला सल्ला!

2. शेतकरी हित हेच आमचे ध्येय’, आम्हाला विचारलेला मोलाचा प्रश्न, कुसुम सोलर पंप योजना कधी चालू होणार? याबाबत सर्व माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button