मुंबई मध्ये पावसाची जोरदार बॅटिंग! पुढील दिवसात पावसाचा जोर वाढणार, वाचा: हवामान विभागाचा अंदाज…
Heavy rains in Mumbai! Rain will intensify in the next few days, read: Meteorological Department forecast
गेल्या दोन दिवसापासून, मुंबईला (To Mumbai) पावसाने जोरदार झोडपले असून आज तिसऱ्या दिवशीही मुंबईत रात्रभर पाऊस पडत होता. पावसामुळे ठाणे ते नाहूर स्टेनश दरम्यान रेल्वे रुळावर पाणीच पाणी झालं. संपूर्ण रेल्वे ट्रॅक (Railway track) जलमय झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली.
विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप या स्टेशनवर रेल्वे रुळावर पहाटे पाणी साचलं होतं, पावसाच्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली असल्याकारणाने, तब्बल वीस मिनिटे रेल्वे उशिरा धावली. कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक (Railway traffic on the railway line) ठप्प झालेला आहे. वडवली ते दिघी रस्तावर कुडगाव हद्दीत रस्त्यावर दरड कोसळली (The pain on the road collapsed) आहे. सध्या तरी ही दरड बाजूला काढण्याचे काम चालू आहे त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच धांदल उडाली आहे.
मुंबईसह उपनगरात देखील पावसाने चांगलाच जोर धरला असल्याने खारघरच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर 116 पर्यटकांची अग्निशामक द लागली जवानांनी सुटका केली. हे सर्व पर्यटक सुट्टी निमित्त फिरण्यासाठी आले होते, मात्र पावसामुळे ओढ्याला पूर आल्याकारणाने त्यामुळे सर्व पर्यटक धबधब्याजवळ अडकून पडले होते. विशेष म्हणजे राज्यात पर्यटनावर बंदी असतानाही हे पर्यटक बंदी झुगारून फिरण्यास आले होते यामध्ये 78 महिला , 38 पुरुष आणि 5 लहान मुलांचा समावेश होता.
हे ही वाचा :दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! म्हशीच्या व गाईंच्या दुधामध्ये ‘इतके’ रुपयेची दरवाढ…
मुंबई (Mumbai) मध्ये जोरदार पावसाची हजेरी लावली असून नवी मुंबई शहरात सरासरी दोनशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने मुंबईकरांची चांगलीच धांदल उडाली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसाचा अंदाज वर्तविला आहे. कोकणाला (Konkan) पुढील पाच दिवसांसाठी रेड अॅलर्ट (Red Alert) आणि ऑरेंज अॅलर्ट (Orange Alert) जारी केला आहे, त्याचप्रमाणे राज्यातील काही भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील पावसाने चांगली हजेरी लावली असल्याकारणाने नदी नाले (River channels)भरून वाहत आहेत, मुसळधार पावसाचा कणकवली चांगला फटका बसला आहे.
सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली, हवामान खात्याने या विभागांना रेड अलर्ट (Red alert) सांगण्यात आला आहे. तसेच येथील नागरिकांनी सतर्क राहण्याचे (Citizens to be vigilant) आवाहन प्रशासनानं केलं आहे.
‘या’ जिल्हात पडणार मुसळधार पाऊस…
हवामान विभागाच्या अंदाजानुसार (According to the forecast of the Meteorological Department) मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, आणि कोल्हापूरला यजमान मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे सातारा, पालघर, ठाणे, पुणे, कोल्हापूर, याठिकाणी ऑरेंज अलर्टचा (Of Orange Alert) इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नंदूरबार, अमरावती,नागपूर, अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलाडाणा, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना यलो अॅलर्ट (Yellow Alert) दिला आहे. तर 19 जुलैसाठी बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा,यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांना यलो अॅलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.
हे ही वाचा :
बँकच्या खात्यातून पैसे चोरीला गेल्यास काय करावे? चोरीला गेलेली रक्कम परत मिळू शकेल का?
स्वामित्व योजनेसंदर्भात’ सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय! वाचा तुम्हाला ‘या’ योजनेचा फायदा कसा होणार?